लग्नसोहळ्यात नवरानवरीचा कारनामा, त्यांनी जे काही केले ते पाहुन तुम्हीही व्हाल हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2021 07:50 PM2021-07-04T19:50:54+5:302021-07-04T19:51:38+5:30
लग्न हा आयुष्यातला असा सोहळा आहे जो लक्षात राहावा असे प्रत्येकाला वाटते. त्यामुळे प्रत्येक जण या सोहळ्यात अनेक नवनवीन गोष्टी करतो. असाच एक कारनामा एका नवरानवरीने आपल्या लग्नसोहळ्यात केला आहे.
लग्न हा आयुष्यातला असा सोहळा आहे जो लक्षात राहावा असे प्रत्येकाला वाटते. त्यामुळे प्रत्येक जण या सोहळ्यात अनेक नवनवीन गोष्टी करतो. असाच एक कारनामा एका नवरानवरीने आपल्या लग्नसोहळ्यात केला आहे.
इंटरनेटवर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. यात एक नवरा-नवरी लग्नाच्या मंडपात फेरे घेताना दिसत आहेत. फेरे घेताना हे डान्स करत आहेत. त्यांचा डान्स पाहुन आजूबाजूची मंडळीही टाळ्या वाजवत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ वेदांत बिर्लाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे.
ये शादी है या संस्कारों की आहुति? ये मत भूलिए आप दुनिया में पूजनीय हैं तो केवल अपनी संस्कृति और संस्कारों की वजह से। pic.twitter.com/jZHtEfZpD7
— Vedant Birla (@birla_vedant) March 2, 2021
मात्र, शेअर करताना त्यांनी एक कॅप्शनही लिहिले. त्यांनी या व्हिडिओला अजिबात समर्थन दिलेले नाही. त्यांनी लिहिले, हे लग्न आहे की संस्कारांचे अंतिम संस्कार? हे विसरू नका की तुम्ही जगात पूजनीय आहात ते केवळ आपली संस्कृती आणि संस्कारांमुळेच. दरम्यान, हे थोडेसे मजेशीर आणि एंटरटेनिंग आहे. याच कारणामुळे हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला.