फोटोतील तीन पुरूषांपैकी कोण आहे बाळाचा पिता? 10 सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2023 10:37 AM2023-07-07T10:37:46+5:302023-07-07T10:42:59+5:30

Optical Illusion : एक फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला काही चेहरे दिसत आहेत. यापैकी बाळाचा पिता कोण आहे हे तुम्हाला शोधायचं आहे. पण यासाठी तुमच्याकडे 10 सेंकदाचीच वेळी आहे.

Optical Illusion : Can you find the child father in 5 seconds in this image | फोटोतील तीन पुरूषांपैकी कोण आहे बाळाचा पिता? 10 सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज!

फोटोतील तीन पुरूषांपैकी कोण आहे बाळाचा पिता? 10 सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज!

googlenewsNext

Optical Illusion : मेंदुची एक्सरसाइज करणारे अनेक खेळ असतात. त्यातील एक म्हणजे ऑप्टिकल इल्यूजन. ऑप्टिकल इल्यूजन फोटो सॉल्व करताना आपल्या मेंदुची आणि डोळ्यांची चांगली कसरत होते. ज्यामुळे तुमचा मूडही फ्रेश होतो. त्यासोबतच यात काही असेही फोटो असतात ज्यातून तुमच्या व्यक्तिमत्वाबाबतही खुलासा होतो.

असाच एक फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला काही चेहरे दिसत आहेत. यापैकी बाळाचा पिता कोण आहे हे तुम्हाला शोधायचं आहे. पण यासाठी तुमच्याकडे 10 सेंकदाचीच वेळी आहे.

तुमच्या समोर असलेल्या फोटोमध्ये तुम्हाला एक महिला बाळाला घेऊन दिसत आहे आणि बाजूला तीन पुरूष आहेत. ज्यातील 2 बाळासमोर उभे आहेत आणि 1 बाळाच्या मागे उभा आहे. यातून तुम्हाला बाळाचा पिता शोधायचा आहे. यासाठी तुम्हाला तुमची तर्कबुद्धी वापरायची आहे.

जर तुम्हाला 10 सेकंदातही यातील प्रश्नाचं उत्तर सापडलं नसेल तर निराश होऊ नका. कारण त्याला शोधण्यात आम्ही तुमची मदत करतो.
बाळाचा पिता या फोटोतील 3 नंबरचा पुरूष आहे. कारण त्याच्या आणि बाळाच्या डोळ्यांचा रंग ब्लू आहे. हा संकेत आहे की, तोच बाळाचा पिता आहे. अर्थात या फोटोमुळे तुमच्या मेंदुची चांगली कसरत झाली असेल.

Web Title: Optical Illusion : Can you find the child father in 5 seconds in this image

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.