Optical Illusion: कुठे लपवली आहे ग्लॅडिएटरची तलवार? शोधण्यात 90 टक्के लोक झाले फेल....

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2023 12:29 PM2023-04-04T12:29:58+5:302023-04-04T12:33:50+5:30

Optical Illusion : असाच एका जुना ऑप्टिकल इल्यूजन फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात एक योद्धा दिसत आहे. पण त्याची तलवार दिसत नाहीये. जी तुम्हाला शोधायची आहे.

Optical illusion : Can you find where is the warrior sword hidden | Optical Illusion: कुठे लपवली आहे ग्लॅडिएटरची तलवार? शोधण्यात 90 टक्के लोक झाले फेल....

Optical Illusion: कुठे लपवली आहे ग्लॅडिएटरची तलवार? शोधण्यात 90 टक्के लोक झाले फेल....

googlenewsNext

Optical Illusion IQ Test: एका ऑप्टिकल इल्यूजन फोटो हजारो लोकांच्या मेंदुला कन्फ्यूज करून सोडतो. ऑप्टिकल इल्यूजनमधील रहस्य शोधण्यासाठी मेंदुला खूप मेहनत करावी लागते. पण समस्या तेव्हा जास्त वाढते जेव्हा दिलेल्या वेळात रहस्य शोधायचं असतं. ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे सायकॉलॉजी विश्वाशी संबंधीत एक भाग आहे. कारण यातून समजतं की, तुम्ही गोष्टींकडे कसे बघता. एका सामान्य व्यक्तीचा मेंदू गोष्टींकडे किंवा फोटोंकडे वेगवेगळ्या दृष्टीने बघत असतो.

असाच एका जुना ऑप्टिकल इल्यूजन फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात एक योद्धा दिसत आहे. पण त्याची तलवार दिसत नाहीये. जी तुम्हाला शोधायची आहे. ही तलवार त्याच्या जवळच आहे, पण त्याने लपवली आहे. ग्लेडिएटरची तलवार कोलोसिअमच्या जवळच आहे. हा फोटो लोकांना कन्फ्यूज करण्यासाठी बनवला गेला होता. या फोटोत तुम्हाला कोलोसिअमच्या आत लपवलेल्या ग्लॅडिएटरची तलवार शोधायची आहे.

फोटोमध्ये दिसतं की, ग्लॅडिएटर कोलोसिअम म्हणजे युद्धाच्या मैदानात उभा आहे आणि लढाई करण्यासाठी तयार आहे. या ऑप्टिकल इल्यूजनचा सगळ्यात हैराण करणारा भाग म्हणजे ग्लॅडिएटरची लपवलेली तलवार शोधणं हा आहे. बरेच लोक ही तलवार शोधण्याचा प्रयत्न करत आहेत, पण 7 सेकंदाच्या वेळात ते अवघड आहे. हा ऑप्टिकल इल्यूजन फोटो तुमचा आयक्यू टेस्ट करण्याची एक मजेदार पद्धत आहे. दावा करण्यात आला आहे की, यातील तलवार शोधण्यात 90 टक्के लोक फेल झाले आहेत. अजूनही तुम्हाला तलवार दिसली नसेल तर खालच्या फोटोत त्याचं उत्तर आहे.

Web Title: Optical illusion : Can you find where is the warrior sword hidden

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.