तीक्ष्ण डोळे असतील तरच शोधू शकाल या फोटोतील मासा, 10 सेकंदाचा आहे वेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 09:58 AM2023-07-10T09:58:17+5:302023-07-10T10:01:42+5:30

Optical Illusion : एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत ज्यात तुम्हाला एक मासा शोधायचा आहे. ज्यासाठी तुमच्याकडे केवळ 10 सेकंदाचा वेळ आहे.

Optical Illusion : Can you spot fish among these sea creatures image | तीक्ष्ण डोळे असतील तरच शोधू शकाल या फोटोतील मासा, 10 सेकंदाचा आहे वेळ

तीक्ष्ण डोळे असतील तरच शोधू शकाल या फोटोतील मासा, 10 सेकंदाचा आहे वेळ

googlenewsNext

Optical Illusion : सोशल मीडियावर डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करणारे ऑप्टिकल इल्यूजन फोटो भरपूर व्हायरल होत असतात. या फोटोंच्या माध्यमातून लोकांचं मनोरंजनही होतं आणि त्यांच्या मेंदुची व डोळ्यांची चांगली कसरतही होते. सोबतच एखाद्या गोष्टीकडे तुमच्या बघण्याचा दृष्टीकोनही समजून येतो. आज असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत ज्यात तुम्हाला एक मासा शोधायचा आहे. ज्यासाठी तुमच्याकडे केवळ 10 सेकंदाचा वेळ आहे.

तुमच्यासमोर जो फोटो आहे त्यात तुम्हाला बरेच समुद्री जीव दिसत आहेत. तसेच समुद्रातील काही वनस्पतीही दिसत आहे. यामध्येच एक लपलेला मासा तुम्हाला शोधायचा आहे. ज्यासाठी तुमच्या तीक्ष्ण डोळे असणं फार गरजेचं आहे. सोबतच यासाठी केवळ तुमच्याकडे 10 सेकंदाचा वेळ आहे. 
10 सेंकदात जर तुम्ही यातील मासा शोधू शकले नसाल तर निराश होण्याची गरज नाही. कारण या फोटोतील मासा शोधण्यासाठी आम्ही तुमची मदत करतो. 

फोटोत मासा अगदी तुमच्या डोळ्यांसमोरच आहे. मासा यात इतक्या हुशारीने लपवण्यात आला आहे की, तो सहजपणे तुम्हाला दिसणार नाही. काही लोकांना तर असंही वाटत आहे की, यात मासा आहेच नाही. पण जर तुम्ही तुमचे डोळे उजवीकडील झाडावर न्याल तर तुम्हाला तिथे मासा नक्की दिसेल. 

 

Web Title: Optical Illusion : Can you spot fish among these sea creatures image

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.