Optical Illusion: ब्लॅकबोर्डवरून गायब आहे 'E', 7 सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2024 03:39 PM2024-03-30T15:39:23+5:302024-03-30T15:42:04+5:30
Optical illusion : महिला मुलांना इंग्रजी शिकवत आहे. ब्लॅकबोर्डवर इंग्रजीचे काही लेटर लिहिलं आहेत. पण त्यातून E गायब आहे. तेच तुम्हाला शोधायचं आहे.
सोशल मीडियावर नेहमीच असे फोटो व्हायराल होत असतात ज्यांव्दारे गेम्स किंवा क्विज खेळायला मिळतात. या फोटोंमध्ये तुम्हाला काही गोष्टी शोधायच्या असतात किंवा त्यातील चुका शोधायच्या असतात. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला इंग्रजी अक्षर E शोधाय चा आहे. ज्यासाठी तुमच्याकडे केवळ 7 सेकंदाची वेळ आहे.
तुमच्यासमोर जो फोटो आहे तो एका क्लासरूमचा फोटो आहे. यात एक महिला मुलाना शिकवत आहे आणि मुले समोर बसलेली दिसत आहे. महिला मुलांना इंग्रजी शिकवत आहे. ब्लॅकबोर्डवर इंग्रजीचे काही लेटर लिहिलं आहेत. पण त्यातून E गायब आहे. तेच तुम्हाला शोधायचं आहे.
जर तुम्ही 7 सेकंदात या फोटोतील E लेटर शोधलं असेल तर खरंच तुमचे डोळे खूप तीक्ष्ण आहे. पण जर अजूनही सापडलं नसेल तर निराश होऊ नका. ते कुठे आहे ते आम्ही तुम्हाला सांगू.
क्लासरूममध्ये खिडकीजवळ एक कुंडी ठेवली आहे. या कुंडीतील पानांकडे बारकाईने बघाल तर तुम्हाला E लेटर दिसून येईल.