Brain Teaser : नदी किनारी लपला आहे एक कावळा, 7 सेकंदात शोधाल तर ठराल जीनिअस

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2023 11:52 AM2023-11-06T11:52:35+5:302023-11-06T12:32:54+5:30

Optical Illusion : जर तुम्हालाही रिकाम्या वेळेत पझल सॉल्व करणं आवडत असेल तर आम्ही तुमच्यासाठी नवीन चॅलेंज घेऊन आलो आहोत.

Optical illusion : Crow hidden inside picture within seven second | Brain Teaser : नदी किनारी लपला आहे एक कावळा, 7 सेकंदात शोधाल तर ठराल जीनिअस

Brain Teaser : नदी किनारी लपला आहे एक कावळा, 7 सेकंदात शोधाल तर ठराल जीनिअस

Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन अशा माइंड अॅक्टिविटीला म्हटलं जातं, जी मेंदू आणि डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करते. अशा फोटोतील लपलेल्या गोष्टी शोधणं काही सोपं काम नसतं. मेंदुची कसरत करण्यासाठी हे फोटो खास पर्याय ठरतात. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच हे फोटो सॉल्व करणं आवडतं. खास बाब म्हणजे या फोटोंच्या माध्यमातून आयक्यू टेस्टही करता येते. जर तुम्हालाही रिकाम्या वेळेत पझल सॉल्व करणं आवडत असेल तर आम्ही तुमच्यासाठी नवीन चॅलेंज घेऊन आलो आहोत.

शोधायचा आहे कावळा

तुमच्यासमोर असलेल्या फोटोमध्ये तुम्हाला घनदाट जंगलाजवळ एक नदी दिसत आहे. सामान्य दिसणाऱ्या या फोटोत एक कावळा लपलेला आहे. याला शोधून तुम्ही डोळ्यांची टेस्टही करू शकता. तुमचे डोळे तीक्ष्ण आहेत असं तुम्हाला वाटत असेल तर 7 सेकंदात तुम्ही कावळा शोधून दाखवा. 

आम्हाला आशा आहे की, तुम्ही ठरलेल्या वेळेत फोटोतील कावळा शोधला असेल. पण जर अजूनही तुम्हाला यातील कावळा दिसला नसेल तर निराश होण्याची गरज नाही. त्याला शोधण्यात आम्ही तुमची मदत करू. खालच्या फोटोत तुम्ही कावळा कुठे बसला आहे हे बघू शकता.

Web Title: Optical illusion : Crow hidden inside picture within seven second

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.