या फोटोत फक्त बिबट्याच नाही तर आहेत काही पुस्तकं, 7 सेकंदात शोधले तर जीनिअस ठराल!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2023 10:27 AM2023-10-31T10:27:52+5:302023-10-31T10:28:33+5:30
Optical illusion : आज आम्ही तुमच्यासाठी एक फोटो घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला काही पुस्तकं शोधायची आहेत. पण हे काम वाटतं तेवढं सोपं नाही.
Optical illusion : मेंदू आणि डोळ्यांना भ्रमित करणाऱ्या फोटोंना ऑप्टिकल इल्यूजन म्हटलं जातं. हे फोटो बघून जास्तीत जास्त लोक कन्फ्यूज होतात. या फोटोंमध्ये काहीना काही लपलेलं किंवा लपवलेलं असतं जे शोधावं लागतं. कारण यातील गोष्टी अशा लपवल्या जातात ज्यामुळे लोक त्या सहज शोधू शकत नाहीत. आज आम्ही तुमच्यासाठी असाच एक फोटो घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला काही पुस्तकं शोधायची आहेत. पण हे काम वाटतं तेवढं सोपं नाही.
तुमच्यासमोर असलेल्या फोटोमध्ये तुम्हाला एक बसलेला बिबट्या दिसत आहे. त्याच्यासोबत यात काही पुस्तकंही आहेत. तीच तुम्हाला 7 सेकंदात शोधायची आहेत.
सामान्य दिसणारा हा फोटो फारच ट्रिकी आहे. कारण आर्टिस्ट याला इल्यूजनच्या दृष्टीने तयार केला आहे. सगळ्यात आधी तुम्ही फोटो बघता तेव्हा तुम्हाला फक्त या बिबट्या दिसतो. पण बारकाईने बघाल तर तुम्हाला यातील पुस्तकं दिसतील. पण त्यासाठी तुमच्याकडे केवळ 7 सेकंदाची वेळ आहे.
आम्हाला आशा आहे की, तुम्ही 7 सेकंदात या फोटोतील पुस्तकं शोधली असतील. जर शोधली असतील तर तुमचे डोळे चांगलेच तीक्ष्ण आहेत. पण जर अजूनही तुम्हाला यातील पुस्तकं दिसली नसतील तर निराश होऊ नका. आम्ही ते शोधण्यात तुमची मदत करू. खालच्या फोटोत तुम्ही उत्तर बघू शकता.