डोळे तीक्ष्ण असतील तर 8 सेकंदात शोधा फोटोतील एकसारखे दोन अंक, ठराल जीनिअस!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2024 03:10 PM2024-08-31T15:10:25+5:302024-08-31T15:11:10+5:30
Optical Illusion : आता तुमच्यासमोर असलेल्या फोटोत तुम्हाला वेगवेगळे अंक दिसत आहेत. यात एक अंक दोनदा आहे. तेच तुम्हाला 8 सेकंदात शोधायचे आहेत.
Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. हे फोटो लहानांसोबतच मोठ्यांनाही आवडतात. कारण यातील गोष्टी शोधण्यात एक वेगळीच मजा येते. महत्वाची बाब म्हणजे या फोटोंमधून मनोरंजन तर होतच, सोबतच मेंदू आणि डोळ्यांची चांगली कसतरही होते. असाच एक फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला एकसारखे दोन अंक शोधायचे आहेत.
ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करणारे असतात. म्हणजे यात ज्या गोष्टी असतात त्या सहजपणे दिसत नाहीत. त्या शोधण्यासाठी मेहनत घ्यावी लागते. आता तुमच्यासमोर असलेल्या फोटोत तुम्हाला वेगवेगळे अंक दिसत आहेत. यात एक अंक दोनदा आहे. तेच तुम्हाला 8 सेकंदात शोधायचे आहेत.
ऑप्टिकल इल्यूजन फोटो वेगवेगळ्या प्रकारचे असतात. कधी या फोटोंमध्ये प्राणी किंवा वस्तू शोधायच्या असतात तर कधी यांमध्ये फरक किंवा वेगळे नंबर शोधायचे असतात. असाच हा फोटो आहे. यात बरेच अंक आहेत. त्यात दोन एकसारखे आहेत तेच तुम्हाला शोधायचे आहेत.
जर तुम्ही ठरलेल्या वेळेत म्हणजे 8 सेकंदात या फोटोतील दोन एकसारखे अंक शोधले असतील तर तुमचे डोळे खरंच खूप तीक्ष्ण आहेत. जर अजूनही यातील एकसारखे अंक दिसले नसतील तर निराश होऊ नका. कारण ते शोधण्यात आम्ही तुमची मदत करणार आहोत. खालच्या फोटोत तुम्ही ते बघू शकता.
वरच्या फोटोत दोन एकसारखे अंक सर्कल केले आहेत.