Optical Illusion: तुमची नजर तीक्ष्ण असेल तर या फोटोतील महिला आणि लहान मुल शोधून दाखवा!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2022 09:34 AM2022-11-10T09:34:48+5:302022-11-10T09:39:39+5:30

Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन एक असं टूल आहे ज्याचा वापर मानवी मेंदूच्या परीक्षणासाठी केला जातो. याद्वारे व्यक्तीचं ऑब्जर्वेशन स्किल आणि परसेप्शन लेव्हलचं परीक्षण केलं जातं.  

Optical illusion : If your eyes are sharp then find a woman and a child hidden in the picture | Optical Illusion: तुमची नजर तीक्ष्ण असेल तर या फोटोतील महिला आणि लहान मुल शोधून दाखवा!

Optical Illusion: तुमची नजर तीक्ष्ण असेल तर या फोटोतील महिला आणि लहान मुल शोधून दाखवा!

Next

Optical Illusion Woman And Child: ऑप्टिकल इल्यूजन तीन प्रकारचे असतात. शाब्दिक, शारीरिक आणि संज्ञानात्मक. या सर्वच इल्यूजनचा एकच उद्देश आहे मानवी मेंदूमध्ये भ्रम तयार करणं. ऑप्टिकल इल्यूजन एक असं टूल आहे ज्याचा वापर मानवी मेंदूच्या परीक्षणासाठी केला जातो. याद्वारे व्यक्तीचं ऑब्जर्वेशन स्किल आणि परसेप्शन लेव्हलचं परीक्षण केलं जातं.  

फोटोत आहे एक महिला आणि एक लहान मुल

या ऑप्टिकल इल्यूजन फोटोमध्ये एका डोंगरासारखं दृश्य आहे. सोबतच डोंगराजवळून पाणी वाहत आहे. तुम्हाला या डोंगरात एक महिला आणि एका मुलाला शोधायचं आहे. त्यासाठी तुमच्याकडे आहेत केवळ 11 सेकंद. पण यातील रहस्य शोधण्यासाठी तुमची नजर चांगली आणि डोकं शांत असणं फार गरजेचं आहे. अनेक रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, ऑप्टिकल इल्यूजन मेंदूच्या क्षमता वाढवण्यास मदत करतात. तुमचं ऑब्जर्वेशन स्किलही सुधारतात.

फोटोत पहिल्या नजरेत तुम्हाला एका डोंगर दिसतो, सोबतच खालून पाणी वाहताना दिसतं. आजूबाजूला काही झाडीही तुम्हाला दिसतील. पण या फोटोत महिला आणि लहान मुलगा शोधण्यासाठी तुमची नजर तीक्ष्ण असणं फार गरजेचं आहे. या फोटोला एका दृष्टीकोणातून बघण्याचा प्रयत्न करा. तेव्हाच तुम्हाला तुमचं उत्तर सापडेल. 

Web Title: Optical illusion : If your eyes are sharp then find a woman and a child hidden in the picture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.