Optical Illusion : जीनिअस असाल तर शोधून दाखवा यातील नंबर, 7 सेकंदाची आहे वेळ!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2023 10:44 AM2023-10-27T10:44:10+5:302023-10-27T10:46:56+5:30
Optical Illusion : तुम्हाला फोटोत दिसणारे सगळे नंबर ओळखायचे आहेत. ज्यासाठी तुमच्याकडे 7 सेकंदाची वेळ आहे. जर तुम्ही हे करू शकले तर तुम्ही खरंच जीनिअस ठराल.
Optical Illusion : मेंदूची कसरत करण्यासाठी लोक वेगवेगळे गेम्स खेळतात किंवा क्वीज सॉल्व करतात. यातून टाइमपासही चांगला होतो आणि स्ट्रेसही दूर होतो. अशाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. यात एक ब्लॅक अॅन्ड व्हाइट सर्कल आहे ज्यात काही नंबर दिसत आहेत. पण सगळेच नंबर शोधणं जरा अवघड आहे. हेच तुमच्यासाठी चॅलेंज आहे. तुम्हाला फोटोत दिसणारे सगळे नंबर ओळखायचे आहेत. ज्यासाठी तुमच्याकडे 7 सेकंदाची वेळ आहे. जर तुम्ही हे करू शकले तर तुम्ही खरंच जीनिअस ठराल.
हा फोटो सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल झाला आहे. पण आता पुन्हा एकदा मायक्रोब्लॉगिंग साइट X पर @ViralXfun वर 25 ऑक्टोबरला पोस्ट करण्यात आला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं की, 4528 नंबरचा दुसरा भाग कुणीही शोधू शकत नाहीये. या पोस्टला आतापर्यंत 4 लख 74 हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत आणि सहाशेपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. जास्तीत जास्त लोकांनी यावर कमेंट्स केल्या आहेत. काही यूजर म्हणाले की, फोटोत 3452839 नंबर लिहिला आहे. काही म्हणाले की, 8452839 आहे.
मिळालं का उत्तर?
जर फोटो बघून तुम्ही हैराण झाले असाल तर मोठा श्वास घ्या आणि पुन्हा प्रयत्न करा. तुम्हाला यातील दडलेले सगळे नंबर दिसतील. जर तुम्हाला अजूनही दिसले नसतील तर आम्ही तुम्हाला एक ट्रिक सांगतो. फोटोकडे डोळे जरा बारीक करून बघा. तुम्हाला यातील सगळे नंबर दिसतील.
No one has found another apart from 4528🧐 pic.twitter.com/OWzycKHdq4
— Wow Videos (@ViralXfun) October 25, 2023