Optical Illusion: नव्या वर्षातील नवे चॅलेंज! या फोटोत अस्वल शोधून दाखवा; 98 टक्के लोक दमले...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2023 01:40 PM2023-01-01T13:40:50+5:302023-01-01T13:42:07+5:30
चला पाहुयात तुम्हाला तुमची नजर ओळखता येते का ते पाहुयात... डोळे पाहत आहेत, परंतू मेंदू ते कॅच करू शकत नाही, अशी अवस्था ऑप्टिकल इल्युजनमुळे होते.
आजकाल सगळेच स्मार्टफोनवर असतात. तासंतास त्याच्याकडे पाहत राहिल्याने आपली नजर कमजोर होत चालली आहे. डोळ्यांचे डॉक्टर तुम्हाला डोळ्यांचा व्यायामही करायला सांगतात, पण करतो कोण? असा प्रश्न आहे. आजकाल अनेकांना गाड्यांच्या लाईटही कमी किंवा डिम असल्याचे वाटू लागले आहे. कारण तुमच्या डोळ्यांना प्रखर प्रकाशाची सवय झालीय. यामुळे काय़ होते, जवळच्या वस्तू दिसत नाहीत म्हणण्यापेक्षा लक्षात येत नाहीत.
चला पाहुयात तुम्हाला तुमची नजर ओळखता येते का ते पाहुयात... डोळे पाहत आहेत, परंतू मेंदू ते कॅच करू शकत नाही, अशी अवस्था ऑप्टिकल इल्युजनमुळे होते. सोशल मीडियावर असाच एक अस्वलाचा फोटो आला आहे. त्यात तुम्हाला अस्वल शोधून दाखवायचे आहे.
असं म्हटलं जातं की जर तुम्ही दूरवर असलेली एखादी गोष्ट पाहू शकत असाल तर तुम्हाला चांगली दृष्टी आहे. अनेकवेळा असे घडते की गोष्टी आपल्या डोळ्यासमोर असतात पण दिसत नाहीत, पण याचा अर्थ असा होत नाही की तुमची नजर कमकुवत आहे. ऑप्टिकल इल्युजन पिक्चरमध्ये गोष्टी आपल्या डोळ्यांसमोर असतात पण त्या दिसत नाहीत.
ऑप्टिकल भ्रम सोडवण्यासाठी मनही तेवढेच चलाख लागते. चित्रातील अस्वल फक्त दोन टक्के लोक शोधू शकलेत. तुम्ही हुशार असाल तर, या चित्रात अस्वल पाच सेकंदात शोधा. या चित्राद्वारे तुम्ही तुमची IQ पातळी तपासू शकता.
98 टक्के लोकांना ऑप्टिकल इल्युजन फोटोत अस्वल शोधण्यात अपयश आले आहे. जर तुम्हाला चित्रात लपलेले अस्वल सापडले तर तुमच्याकडे तल्लख मन आणि पारख आहे असे मानले जाईल.
इथे आहे... अस्वल