चॅलेंज! मधमाश्यांच्या एकासारख्या दिसणाऱ्या दोन फोटोत आहेत ३ फरक, १२ सेकंदात शोधा!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 02:54 PM2024-09-25T14:54:09+5:302024-09-25T14:54:45+5:30
Optical Illusion : जर तुमच्याकडे तीक्ष्ण डोळे असतील आणि तुम्ही जीनिअस असाल तर तुम्हाला लगेच या फोटोतील रहस्य उलगडता येईल.
Optical Illusion : वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्टिकल इल्यूजन फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. हे फोटो आपल्या डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. ज्यामुळे या फोटोंमधील गोष्टी शोधणं जरा अवघड होतं. पण जर तुमच्याकडे तीक्ष्ण डोळे असतील आणि तुम्ही जीनिअस असाल तर तुम्हाला लगेच या फोटोतील रहस्य उलगडता येईल. असाच एक फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत, ज्यात तुम्हाला तीन फरक शोधायचे आहेत.
तुमच्यासमोर तुम्हाला एकसारखे दोन फोटो दिसत आहेत. त्यात मधमाश्या आहेत. ज्या झाडावरील फळातील रस पित आहेत. पण हे दोन्ही फोटो एकसारखे दिसत असले तरी एकसारखे नाहीत. त्यात ३ फरक आहेत. तेच तुम्हाला १२ सेकंदात शोधायचे आहेत.
ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. ज्यात तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी शोधायच्या असतात. कधी यांमध्ये तुम्हाला प्राणी किंवा वस्तू, कधी यात वेगळे शब्द किंवा नंबर तर कधी यात फरक शोधायचे असतात. असाच हा फोटो आहे.
ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करतात. ज्यामुळे तुमचा मेंदू आणि डोळ्यांची चांगली कसरत होते. कारण यातील गोष्टी शोधण्यासाठी तुम्हाला बरीच मेहनत घ्यावी लागते. तुमचे डोळे जर तीक्ष्ण असतील तर तुम्हाला यात नक्कीच यश मिळतं.
जर तुम्हाला या एकसारख्या दिसणाऱ्या दोन फोटोतील ३ फरक १२ सेकंदात दिसले असतील तर तुमचं मनापासून अभिनंदन. जर अजूनही दिसले नसतील तर निराशही होऊ नका. कारण ते शोधण्यात आम्ही तुमची मदत करणार आहोत. खालच्या फोटोत तुम्ही ते फरक बघू शकता.
एकसारख्या दिसणाऱ्या दोन फोटोतील फरक वरच्या फोटोत सर्कल केले आहेत.