Video : चाँद नवाबनंतर आणखी एका पाकिस्तानी पत्रकाराचा सोशल मीडियात धुमाकूळ!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 04:19 PM2019-04-18T16:19:20+5:302019-04-18T16:21:53+5:30
पाकिस्तानातील वृत्तवाहिन्यांचे पत्रकार नेहमीच सोशल मीडियात चर्चेचा विषय ठरत असतात. चांद नवाब या पत्रकारने सोशल मीडियाच अक्षरश: धुमाकूळ घातला होता.
पाकिस्तानातील वृत्तवाहिन्यांचे पत्रकार नेहमीच सोशल मीडियात चर्चेचा विषय ठरत असतात. चांद नवाब या पत्रकारने सोशल मीडियाच अक्षरश: धुमाकूळ घातला होता. त्याची लोकप्रियताही भरपूर आहे. पण त्याच्यासारखेच आणखीही आहेत. काही दिवसांपूर्वी एका पत्रकाराने गाढवावर बसून रिपोर्टिंग केलं होतं. आता आणखी एक पत्रकार सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. हा पत्रकार थेट पूर आलेल्या नदीच्या मधोमध जाऊन रिपोर्टिंग करतो आहे.
पाकिस्तानातील दुसरे एक पत्रकार नैला इनायत यांनी एक व्हिडीओ ट्विटर शेअर केला आहे. यात एक पाकिस्तानी पत्रकार पूर आलेल्या क्षेत्रातील एका नदीच्या मधोमध उभा पाहून रिपोर्टिंग करताना दिसत आहे. त्याचा रिपोर्टिंगचा अंदाजही अनोखा आहे.
Producer: Bring me a news story that no other channel has.
— Naila Inayat नायला इनायत (@nailainayat) April 16, 2019
Reporter: pic.twitter.com/cOLxx6Uvas
He has immersed himself into journalism.
— Kruti Version 35.0😎 (@YoursKruti) April 16, 2019
He deserves an award for adventure reporting. New level of journalism.😃😃😃
— विजयनगरी नरेश (@Fzxg6VmDqQTR0GR) April 17, 2019
Darya me rela reporter akela
— ashish dagwar 🇮🇳 (@ashish_dagwar) April 17, 2019
luckily Pakistan doesn't have a volcano
— J M 🇮🇳 (@joethim) April 16, 2019
Reporter check karte hue ki pani sach me geela hai ya nahi.https://t.co/rRckTNZ4Wr
— Gaurav Manral (@gauravmanral07) April 17, 2019
Pakistani reporter on donkey ⬇️ 😂😂 pic.twitter.com/mjM9JP8lCs
— 🇮🇳 Dr.Avinash Rode (@DrAvinash_Rode) April 17, 2019
आता या व्हिडीओवर वेगवेगळ्या मजेदार कमेंट येत आहेत. यावर एका महिलेने कमेंट केली की, या पत्रकाराला शोध पत्रकारितेसाठी पुलिज्झर पुरस्कार मिळायला हवा. रिपोर्टिंग करताना तो सांगतो आहे की, या परिसरात झालेल्या पुरामुळे शेतकऱ्यांसाठी मोठी समस्या होऊ शकते.