Petrol diesel price hike : तरूणानं पेट्रोल पंपावर भरलं पेट्रोल अन् बॅनरजवळ जाऊन मोदींना जोडले हात

By manali.bagul | Published: February 26, 2021 07:08 PM2021-02-26T19:08:04+5:302021-02-26T20:25:43+5:30

Petrol diesel price hike Viral Photo : गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोलच्या भाववाढीवरून सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडताना दिसून येत आहे.

Petrol diesel price hike : The boy filled the petrol went to the banner and joined hands to Modi | Petrol diesel price hike : तरूणानं पेट्रोल पंपावर भरलं पेट्रोल अन् बॅनरजवळ जाऊन मोदींना जोडले हात

Petrol diesel price hike : तरूणानं पेट्रोल पंपावर भरलं पेट्रोल अन् बॅनरजवळ जाऊन मोदींना जोडले हात

Next

पेट्रोलचे भाव सध्या गगनाला भिडले आहेत. त्यामुळे जिथे तिथे फक्त पेट्रोल आणि पेट्रोलच्या भाववाढीचाच विषय रंगलेला पाहायला मिळत आहे.  सोशल मीडियावर गेल्या अनेक दिवसांपासून मीम्सचा पाऊस पडताना दिसून येत आहे. वेगवेगळ्या प्लॅटफॉम्सवर हा फोटो शेअर केला जात आहे.

अनेक राज्यात पेट्रोलचा भाव १०० रुपये प्रतीलीटर झालेला पाहायला मिळत आहे. आता  हळूहळू डिझेलसुद्धा शंभरी गाठण्याच्या तयारीत असल्याचं दिसून येत आहे. व्हायरल झालेल्या या फोटोत एक माणूस पेट्रोल भरून झाल्यानंतर मोदींच्या फोटोला नमस्कार करताना दिसून येत आहे. 

याआधीही सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ बनवणाऱ्या माणसाला भविष्याची चिंता करून हसूसुद्धा येत आहे. मोठ्या हॉटेल्समध्ये एकदा वापरलेल्या साबणांचं पुढे काय केलं जातं?

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक माणूस कारमध्ये पेट्रोल भरून घेत आहे. पेट्रोलपंप कर्मचारी जसं ते नोझल बाहेर काढतो. तेव्हा तो माणूस त्याच्या हातातून नोझल हिसकावतो आणि नोझलमध्ये जराही पेट्रोल राहू नये यासाठी झटकतो.  हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांनी खूप गमतीदार कमेंट्स केल्या आहेत. लोकांनी वेगवेगळ्या वाहनांना सायकलचे पार्ट्स जोडत पेट्रोलमुक्त वाहन तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. बापरे! मच्छीमारांच्या जाळ्यात अडकली गरोदर शार्क; पोट फाडल्यानंतर जे बाहेर आलं ते पाहून बसला धक्का 

Web Title: Petrol diesel price hike : The boy filled the petrol went to the banner and joined hands to Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.