Propose Day: सोशल मीडियावर अशाप्रकारे लोक सेलिब्रेट करत आहेत प्रपोज डे, बघून पोट धरून हसाल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2022 12:29 PM2022-02-08T12:29:21+5:302022-02-08T12:30:55+5:30
Happy Propose Day: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर #ProposeDay ट्रेंड होत आहे. या हॅशटॅगच्या माध्यमातून लोक प्रपोज डे संबंधी मजेदार मीम्स, शायरी आणि जोक्स शेअर करत आहेत.
Happy Propose Day: सात फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन वीकची सुरूवात झाली. आज प्रपोज डे साजरा केला जात आहे. लोक या दिवशी आपलं प्रेम व्यक्त करतात. असं म्हटलं जातं की, प्रेम व्यक्त करण्यासाठी हा दिवस सर्वात खास मानला जातो. जर तुम्हालाही तुमच्या मनातील प्रेम कुणाला सांगायचं असेल तर बिनधास्त सांगून टाका. सोशल मीडियावर लोक आपापल्या अंदाजत प्रपोज डे साजरा करत आहेत.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर #ProposeDay ट्रेंड होत आहे. या हॅशटॅगच्या माध्यमातून लोक प्रपोज डे संबंधी मजेदार मीम्स, शायरी आणि जोक्स शेअर करत आहेत. जे यूजर्सना चांगलेच आवडत आहेत. इतकंच नाही तर लोकांचा हा मजेदार अंदाज पाहून सगळ्यांचा मूड चांगला होत आहे.
Honest proposal ever #ProposeDay 😂 pic.twitter.com/ZM380THDWv
— Jp Thakur (@JpThaku07875970) February 8, 2022
Best Proposal Of The Century 🤣
— Jay_Majethiya_43 (@JayMajethiya11) February 8, 2022
.
.#proposeday2022#ProposeDaypic.twitter.com/p8YqownMqk
#ProposeDay
— suraj kumar yadav (@surajku54855560) February 8, 2022
मोहब्बत की तरह नफरत का भी एक दिन तय कर दे कोई .
यह रोज-रोज की नफरते , बर्दाश्त नहीं होती.
💚
Proposing ideas to client (that eventually is rejected) is how Agency Professionals celebrate Propose Day.#AgencyLife#ProposeDaypic.twitter.com/Y6pK96CjRd
— Aditya Mantry (@aditya_mantry) February 8, 2022
#ProposeDay
— Devesh Dubey (@_dubeyg) February 8, 2022
When I see my younger one proposing his girlfriend!
Me single- pic.twitter.com/ZKLHT7pYn6
When someone propose me for the first time on "Propose Day"
— Sangpu Changsan (@_sangpuchangsan) February 8, 2022
Meanwhile Me :#ProposeDay#Valentinesweekpic.twitter.com/wDWx4CEBlj
My heart to my brain : aaj risk le leta hu
My brain :#ProposeDay#Propseday2022pic.twitter.com/OoICC40vgk— JERRY13 (@dramebaazking1) February 8, 2022
अशाप्रकारचे अनेक मीम्स व्हायरल झाले आहेत. तुम्हीही या मजेदार मीम्सचा आनंद घेऊ शकता. तुमच्या प्रिय व्यक्तीला पाठवून त्यांनाही आनंंद देऊ शकता.