Video : चोरट्यांच्या मनाला पाझर फुटला; डिलिव्हरी बॉयला लुटायला गेले, पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 01:35 PM2020-06-17T13:35:40+5:302020-06-17T13:36:11+5:30
कराचीतला हा व्हिडीओ सोशल मीडियावर झालाय प्रचंड व्हायरल
पाकिस्तानातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. दोन चोर एका डिलिव्हरी बॉयला लुटताना दिसत आहेत. पण, व्हिडीओच्या शेवटी या चोरांच्या मनाला पाझर फुटला आणि त्यांनी लुटलेलं अन्न परत केलं आणि जाता जाता डिलिव्हरी बॉयला मिठीही मारली. चोरट्यांचा रडतानाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
स्थानिक मीडियाच्या वृत्तानुसार दुचाकीवरून दोन इसम एका डिलिव्हरी बॉयच्या शेजारी आले आणि त्यांनी त्याच्याकडून काहीतरी घेतले. पण, काही वेळानंतर चोरांनी त्याला वस्तू परत केली आणि शेवटी मिठीही मारली. ही सर्व घटना CCTVमध्ये कैद झाली.
You must watch this. Robbers snatched belongings from a Foodpanda delivery boy in Karachi. When he started crying, they not only returned him his stuff but also hugged and comforted him. pic.twitter.com/C27IWX7zA2
— Wajahat Kazmi (@KazmiWajahat) June 16, 2020
या व्हिडीओवर समिंश्र प्रतिक्रिया आल्या आहेत.
Touching 🥺
— Laaleen لعلین ✒ (@laaleen) June 16, 2020
These budding petty thieves are driven to it by poverty. The country has failed them and many others like them.
This shows there consience was at snooze not dead...like many of us...
— N.Malik (@elninodove304) June 16, 2020
Appreciated 👍 the gesture..
May everyone is guided to the right path...
Ameen🌞🌞🌞
Lesson: it’s never too late to do the right thing.
— Sarah (@sarahHsnNqvi) June 16, 2020
This delivery boy must be very needy and working very hard just to make two ends meet. That's why he just broke down.
— Tariq Alvi demands ووٹ کی عزت (@TariqAlvi18) June 16, 2020
We should help such people as much as we can.
Appreciate the robbers for sparing him. It proves that apparently bad people can have good qualities.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
विराट कोहली, रोहित शर्मासह क्रीडा विश्वानं शहीद जवानांना वाहिली श्रद्धांजली
54 लाख लोकांनी पाहिलंय 'या' पठ्ठ्याचं सेलिब्रेशन; असं आहे तरी काय Viral Videoत?
बाबो; अर्जेंटिनाच्या फुटबॉलपटूचे 'एलियन'नं केलेलं अपहरण; खेळाडूचा धक्कादायक दावा
CSKच्या डॉक्टरचं वादग्रस्त ट्विट; फ्रँचायझीकडून त्वरित निलंबनाची कारवाई