बघातर कुत्र्याचा अॅटीट्युड, बाजूला मगर तरी पठ्ठ्या बिनधास्त चालतोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 08:21 PM2021-07-01T20:21:51+5:302021-07-01T20:23:05+5:30
काहीजणांचा अॅटीट्युडची इतका भारी असतो की त्यांना पाहुन लोकं त्यांचे चाहते होतात. मात्र कर्नाटकात एक असा कुत्रा आहे ज्याचा अॅटीट्युड बघुन भलेभले तोंडात बोटं घालतील. मुली तर या कुत्र्याच्या अॅटीट्युडवर फिदा होतील. बघा या कुत्र्याने काय केलंय...

#WATCH Karnataka | A crocodile found strolling through Kogilban village in Dandeli. Later, forest officials rescued the crocodile & released it into the river. pic.twitter.com/2DDk7JuOB8
— ANI (@ANI) July 1, 2021
तर गोष्ट अशी की, कर्नाटकच्या कोगिलबन गावात रस्त्यावर चक्क मगर फिरायला आली. जेव्हा ती मगर रस्त्यावरुन चालत होती तेव्हा तिच्या बाजूने एक कुत्रा केला ज्याला फरकच पडत नव्हता की त्याच्या बाजूला मगर आहे. तुम्ही या व्हिडिओमध्ये बघु शकता की रस्त्यावर एक मगर चाललीये. तिच्या बाजूला माणसांच्या ओरडण्याचा आणि कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज येतोय. या मगरीला नंतर नदीत सोडण्यात आले. हि बातमी करे पर्यंत या व्हिडिओला ६० हजार व्हिव्ज मिळाले होते.