Shocking Video : शिकार घेऊन डोंगराहून खोल दरी कोसळला बिबट्या, बघा पुढे काय झालं....
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2020 03:45 PM2020-08-05T15:45:12+5:302020-08-05T15:47:27+5:30
परवीन कासवान यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी कॅप्शनला लिहिले की, 'हिमबिबट्या ज्याला डोंगरातील भूतही म्हटलं जातं. काय तादक आहे.
बिबट्या जंगलात शिकारीसाठी कसा आणि किती वेगाने धावतो हे तुम्ही अनेक व्हिडीओमध्ये पाहिलं असेलच. इतकंच नाही तर चपळतेसाठी बिबट्याचं का उदाहरण दिलं जातं याचाही तुम्हाला वेगवेगळे व्हिडीओ बघताना प्रत्यय आला असेल. पण बिबट्याचा शिकार करतानाचा एक असा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला ज्याला पाहून थक्क व्हाल.
परवीन कासवान यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी कॅप्शनला लिहिले की, 'हिमबिबट्या ज्याला डोंगरातील भूतही म्हटलं जातं. काय तादक आहे. हा व्हिडीओ Martine Dohrn मंगोलियातील गोबीमध्ये शूट केलाय'. या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, हिमबिबट्या कुठून पडतो आणि कुठपर्यंत जातो. तो डोंगराच्या सर्वात वरच्या भागावरून शिकारी घेऊन खाली पडतो आणि खालपर्यंत जातो. पण तरीही त्याला काही होत नाही. तो त्याचा बॅलन्स जाऊ देत नाही.
Snow #leopard aka ghosts of the mountains. Such strength & agility. This amazing footage by Martin Dohrn on the edge of Gobi desert in Mongolia. pic.twitter.com/6HRPyAjLCR
— Parveen Kaswan, IFS (@ParveenKaswan) August 5, 2020
बर्फाच्या डोंगरात एक हिमबिबट्या काही शिकारीच्या मागे लागतो. शिकारी मागे धावत असताना अचानक समोर एक दरी येते आणि बिबट्या शिकारीला घेऊन दरी कोसळतो. शिकार आणि बिबट्या अनेक ठिकाणी आदळतात. पण अशातही बिबट्याचा कंट्रोल काबिले तारिफ आहे.
Very rare sighting!
— Nistula Hebbar (@nistula) August 5, 2020
to get that meal with this ease.. how blessed are we ?
— sandeep rao (@wuntakals) August 5, 2020
wildfilmsindia says its 2yrs female original video shot in himalayas india https://t.co/CXf4vRrMsq
— GMK (@imDimpi) August 5, 2020
Dear friends there is a confusion whether it was shot by Martin Dohrn. Or the location.
— Parveen Kaswan, IFS (@ParveenKaswan) August 5, 2020
We are trying to find out who shot this amazing video exactly. @abi_vanak@koustubh_sharma
हा व्हिडीओ व्हायरल झाला असून आतापर्यंत ३२ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. पण नंतर कासवान यांनी या व्हिडीओच्या लोकेशनबाबत आणि कॅंमेरामनबाबत कन्फ्यूजन आहे. म्हणजे की हा व्हिडीओ कुठे शूट झालाय किंवा कुणी शूट केलाय. याचा पक्का दावा केला जाऊ शकत नाही. पण हे नक्की की बिबटे हे जंगलातील रिअल स्टंटमॅन आहेत. हा दावा तर व्हिडीओ पाहिल्या तुम्ही सुद्धा करू शकता.
Viral Video : याला म्हणतात परफेक्शन, दुधाचा ग्लास डोक्यावर ठेवून केलं स्वीमिंग
Video : चंद्राजवळ उडताना दिसल्या अनोळखी वस्तू, वैज्ञानिकही झाले हैराण.....
आबरा का डाबरा! 'या' फोटोत लपलाय एक कुत्रा; अनेकजण शोधून थकले, तुम्हाला सापडतो का बघा....