भले भले शोधून थकले! 'या' फोटोत ४ नाही, तर ६ हत्ती आहेत; तुम्हाला किती दिसताहेत?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2021 17:23 IST2021-09-28T15:32:41+5:302021-09-28T17:23:53+5:30
बऱ्याचदा असं होत असतं की, आपल्या डोळ्यांसमोर एखादी वस्तू किंवा काहीही असतं पण ते लगेच दिसत नाही.

भले भले शोधून थकले! 'या' फोटोत ४ नाही, तर ६ हत्ती आहेत; तुम्हाला किती दिसताहेत?
डोळे चांगले ठेवण्यासाठी किंवा चांगले करण्यासाठी लोक नको नको त्या गोष्टी करत असतात. पण डोळ्यांना समोर असलेली वस्तूही दिसत नाही. असाच एका फोटो व्हायरल झाला आहे.
बऱ्याचदा असं होत असतं की, आपल्या डोळ्यांसमोर एखादी वस्तू किंवा काहीही असतं पण ते लगेच दिसत नाही. सध्या सोशल मीडियावरही असाचं एक फोटो व्हायरल झाला आहे. सदर फोटोमध्ये किती हत्ती आहेत?, असं विचारल्यावर पाहताच क्षणी तुम्ही म्हणाल चार. मात्र तुमचं उत्तर चुकीचं आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर अनेकदा नेटकऱ्यांना कोड्यात पाडणारे फोटो किंवा पझल व्हायरल होत असतात. विशेष म्हणजे सध्याच्या लॉकडाउनच्या काळात अनेक जण टाइमपास म्हणून किंवा उत्सुकता म्हणून हे पझल सोडवण्याचा प्रयत्न करतात. सदर फोटोत चार नाही तर सहा हत्ती आहेत.