थरारक Video; अजगराच्या जीवघेण्या मिठीतून अशी झाली हरणाची सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2020 04:38 PM2020-06-02T16:38:12+5:302020-06-02T16:39:01+5:30
कोरोना व्हायरसच्या संकटाशी प्रत्येक जण मुकाबला करत आहे... प्रत्येक व्यक्ती न खचता या संकटाशी सामना करताना पाहायला मिळत आहे. ...
कोरोना व्हायरसच्या संकटाशी प्रत्येक जण मुकाबला करत आहे... प्रत्येक व्यक्ती न खचता या संकटाशी सामना करताना पाहायला मिळत आहे. एकमेकांना सहकार्य करून या संकटाला हरवण्याचा निर्धार सर्वांनी केला आहे. अशात मंगळवारी सोशल मीडियावर असाच जिद्द न गमावण्याची प्रचिती देणारा व्हिडीओ व्हायरल झाला. एका अजगराच्या जीवघेण्या मिठीत सापडलेल्या हरणाचा व्हीडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एका हरणाभवती अजगरानं फास आवळला आहे. अजगराच्या मिठीतून सुटका होणे हे अश्यक्यच... पण, या हरणाच्या मदतीला एक व्यक्ती धावला आणि त्यानं काठीनं त्या अजगरावर प्रहार केला. अजगरानंही त्या व्यक्तीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, पण अखेरीत हरणाभवतीची मिठी सैल केली आणि हरणाचा जीव वाचला...
पाहा व्हिडीओ
Heart would say, ‘Yes, it was right thing to do.
— Harinder S Sikka (@sikka_harinder) June 2, 2020
Soul within would treat it as an interference with nature.
Man’s dislike (read fear) for snakes, pythons is possibly linked to ‘Politicians’ who,more often than not are far more venomous than deadly cobras, wipers & rattlers. pic.twitter.com/pv0zBGXJd5
What do you think? The man was right or wrong?#wildlife#wildlifephotography#jimcorbett#tuesdayvibes@NalinYadavIFS@SudhaRamenIFS@JamirShaikh_IFS@vikas_yadav_ifs@ParveenKaswan@s_singh_ifs@SmithamolMS@NatGeoIndia@NatGeoPhotos@susantananda3pic.twitter.com/ZPmAJIjVNI
— Vineet Vashist (@BashistVineet) June 2, 2020
अन्य महत्त्वाच्या बातम्या
कोण होता George Floyd? ज्याच्या मृत्यूमुळे अमेरिकेत सुरू झालं हिंसक आंदोलन!
क्रिकेटमध्येही वर्णद्वेष; ख्रिस गेलनं सांगितली आपबीती
लॉकडाऊनमध्ये मजूरांच्या मदतीसाठी रस्त्यावर उतरला मोहम्मद शमी; Video Viral
"युवराज सिंग माफी माग", सोशल मीडियावर नेटकऱ्यांची मागणी
मॉडल, अभिनेत्री, IPL चीअरगर्ल... मोहम्मद शमीच्या पत्नीबाबत जाणून घ्या सर्वकाही!
ब्रिस्बनमधील 44,000 निराधार लोकांच्या मदतीला टीम इंडियाच्या माजी प्रशिक्षकाची धाव
समाजात जे घडतंय ते तुम्ही पाहत नाही; डॅरेन सॅमीची वर्णद्वेषाच्या मुद्द्यावरून ICCकडे मागणी
पाकिस्तानचे क्रिकेटपटू सरावाला लागले, पण कोरोनाचं गांभीर्य विसरले