Tie Knot Trending: टाय बांधता येत नाही? आता अवघ्या 10 सेकंदात बांधा Tie; पाहा VIDEO..!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 09:32 PM2022-07-19T21:32:00+5:302022-07-19T21:32:41+5:30

Tie Knot Viral Video: सोशल मीडियावर रोज अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ आपल्या आयुष्यातील किरकोळ समस्या चुटकीसरशी सोडवतात.

Tie Knot Trending: Can't knot a tie ? Now knot a tie in just 10 seconds; Watch the VIDEO..! | Tie Knot Trending: टाय बांधता येत नाही? आता अवघ्या 10 सेकंदात बांधा Tie; पाहा VIDEO..!

Tie Knot Trending: टाय बांधता येत नाही? आता अवघ्या 10 सेकंदात बांधा Tie; पाहा VIDEO..!

googlenewsNext

Social Media: सोशल मीडियावर रोज अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ आपल्या आयुष्यातील  किरकोळ समस्या चुटकीसरशी सोडवतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक माणूस त्याच्या गळ्यातील टायची गाठ बांधताना दिसतोय. व्हिडिओ पाहून तुम्ही चकीत व्हाल..

10 सेकंदात बांधली टाय 
कधी ना कधी तुम्हालाही टायची गाठ (Tie Knot) बांधायची वेळ आली असेल. अनेकवेळा असे घडते की आपण घाईत असतो आणि टायमुळे ऑफिसला पोहोचायला उशीर होतो. पण आता असे होणार नाही, कारण आता तुम्ही फक्त 10 सेकंदात गाठ बांधू शकता. व्हिडिओमध्ये दिसणार्‍या व्यक्तीने अवघ्या 10 सेकंदात टायची गाठ बांधली. 


व्हिडिओ पाहून सुरुवातीला तुम्हाला समजणार नाही की, त्या व्यक्तीने गाठ नेमकी कशी बांधली. पण काही सेकंदांनंतर व्हिडिओमध्ये ती व्यक्ती स्लो मोशनमध्ये टायची गाठ बांधताना दिसेल. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही पटकन टायची गाठ बांधायला शिकाल. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर करण्यात आला असून, तो वेगाने व्हायरल होत आहे. 

Web Title: Tie Knot Trending: Can't knot a tie ? Now knot a tie in just 10 seconds; Watch the VIDEO..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.