VIDEO : वाघाला पिंजऱ्यातून काढून जंगलात सोडलं, तेव्हा समजलं स्वातंत्र्य कशाला म्हणतात!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2021 05:13 PM2021-06-24T17:13:37+5:302021-06-24T17:16:09+5:30
तो जंगलात जाताच संपूर्ण जंगलाला आपल्या डराकाळीने दाखवतो की, जंगलाचा राजा आता परत आला आहे. आपल्या स्वतंत्र दुनियेत.
स्वातंत्र्य ही अशी गोष्टी जी फक्त फील केली जाऊ शकते. याबाबत तिच व्यक्ती सांगू शकते जी कैदेत असते. वाघाचा एक व्हिडीओ आयएएफ अधिकारी परवीन कासवान यांनी शेअर केला आहे. यात वाघ पिंजऱ्यात कैद आहे, पण जसं त्याला सोडलं जातं तो वाऱ्याच्या वेगाने पळत सुटतो. तो जंगलात जाताच संपूर्ण जंगलाला आपल्या डराकाळीने दाखवतो की, जंगलाचा राजा आता परत आला आहे. आपल्या स्वतंत्र दुनियेत.
How freedom looks like. This tiger was released in Valmiki Tiger Reserve after a successful rescue operation. @ambarishmall@dipakkriaspic.twitter.com/dpU7SBVaej
— Parveen Kaswan, IFS (@ParveenKaswan) June 24, 2021
हा व्हिडीओ बिहारच्या वाल्मीकी टायगर रिझर्वमधील आहे. ट्विटनुसार या वाघाला रेस्क्यू ऑपरेशननंतर जंगलात सोडण्यात आलं. परवीन कासवानने हा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, स्वातंत्र्य कसं वाटतं. (हे पण बघा : Viral Video : फोटो काढत होती महिला, तेव्हाच १८० च्या स्पीडने जिराफ लागला मागे आणि मग..)
satisfaction seeing him free is priceless !
— UnOfficial_NimbuMirchi (@raka56351870) June 24, 2021
Thank you all forest officers and gurads ! You doing wonderful job !
Tiger: hum le ke rahenge azzadi..
— SP Kaul (@kaulsp06) June 24, 2021
Man: innocently "BHAAG GYA".
Back to wilderness
— Sheetal Mansabdar Chopra 🇮🇳 (@SheetalPronamo) June 24, 2021
It's real home
The Beast is on the move ! What a jump of joy.❤️
— Aparajitha Mahadevan 🇮🇳 (@Aparajitha_M) June 24, 2021
या व्हिडीओत पाहिलं जाऊ शकतं की, वाघाचा पिंजरा पूर्णपणे उघडलाही नव्हता की, तो वेगाने जंगलाकडे धावत जातो तो जंगलात जाताच डरकाळी फोडतो आणि एक लांब उडी मारतो.