Memes : Valentine's day अजून 15 दिवसांवर अन् सोशल मीडियावर सुरू झाली सिंगल मंडळींची रडारड

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2020 02:37 PM2020-01-30T14:37:36+5:302020-01-30T14:48:56+5:30

तरूणाई जर सर्वात जास्त कोणत्या महिन्याची वाट बघत असतील तर तो महिना आहे फेब्रुवारी. तुम्ही म्हणाल का? तर असं काय करता राव?

Valentines day memes for single people share on twitter | Memes : Valentine's day अजून 15 दिवसांवर अन् सोशल मीडियावर सुरू झाली सिंगल मंडळींची रडारड

Memes : Valentine's day अजून 15 दिवसांवर अन् सोशल मीडियावर सुरू झाली सिंगल मंडळींची रडारड

googlenewsNext

तरूणाई जर सर्वात जास्त कोणत्या महिन्याची वाट बघत असतील तर तो महिना आहे फेब्रुवारी. तुम्ही म्हणाल का? तर असं काय करता राव? याच महिन्यात व्हॅलेंटाइन डे असतो ना...१४ फेब्रुवारी हा दिवस प्रेमी युगुलांसाठी म्हणजे दिवाळीचा दिवस. भलेही १४ तारखेला अजून वेळ असेल पण सिंगल लोकांवरील मीम्सने आतापासूनच सोशल मीडियात धुमाकूळ घातला आहे. 

व्हॅलेंलाइन डे ला तरूण-तरूणी एकमेकांना गुलाब देतील, प्रेम व्यक्त करतील. पण यावेळी मात्र सिंगल लोक काय रिअ‍ॅक्ट करतील हे फारच मजेदार असतं. त्यावरून नेहमीच मीम्स, जोक्स व्हायरल होत असतात. व्हॅलेंटाइन डे ला वेळ असला तरी सिंगल लोकांची मजा घेणारे काही मीम्स आताच व्हायरल झाले आहेत.

हे झालं सिंगल लोकांचं तसा तुमचा काय प्लॅन आहे व्हॅलेंटाइन डे ला.

 


Web Title: Valentines day memes for single people share on twitter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.