VIDEO: काय जुगाड केलाय राव! यांना नोबेल मिळायला हवाच; भावड्यानं काय केलं एकदा पाहाच
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 01:58 PM2020-03-24T13:58:55+5:302020-03-24T13:59:12+5:30
थाळी वाजवण्याचे वेगवेगळ्या जुगाडांचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. पण हा व्हिडीओ सर्वात बेस्ट असल्याच्या कमेंट लोक करत आहेत.
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ तूफान व्हायरल होत आहे. गेल्या 22 मार्चला संपूर्ण देशात जनता कर्फ्यू लावण्यात आला होता. कोरोनाचा व्हायरस पसरू नये म्हणून हा लॉकडाउन करण्यात आला होता. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना सांयकाळी 5 वाजता टाळ्या आणि थाळ्या वाजवून डॉक्टर, नर्स, पोलिसांबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यास सांगितले होते. त्यादरम्यानचा हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही नक्कीच म्हणाल की, या व्यक्तीला ऑक्सर दिला जावा.
The most innovative “thali bajana” award goes to this guy!! Modi ji shd meet him 😂😱 pic.twitter.com/S3BWCsBdDF
— anu sehgal (@anusehgal) March 22, 2020
थाळी वाजवण्याच्या जुगाडाचा हा व्हिडीओ अनू सेहगल नावाच्या ट्विटर यूजरने शेअर केलाय. त्याने कॅप्शन लिहिलं की, 'थाळी वाजण्याच्या सर्वात वेगळ्या आयडियाचा अवॉर्ड या व्यक्तीला जातो'. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून 25 हजार वेळा पाहिला गेलाय.
Is that anand mahindra?
— Kripal (@higher_keller) March 22, 2020
Yaar 😂 Nobel prize worthy 😂
— Abbas Haider (@abbas_haiderr) March 22, 2020
— Abhishek Sharma (@SomehowAbhishek) March 23, 2020
@umashankarsingh kindly see this innovation.........😂😂😂😂Go Corona Go
— Naushad Alam 🇮🇳 نوشاد عالم नौशाद आलम (@naushadansari32) March 22, 2020
This guy will never get Corona. Social distancing at its best.
— Juzz Sayin' (@juzz_sayin) March 23, 2020
This in hindi is called snake is beaten to death and stick too doesn't break. 😉
— Milind Joshi (@milindjoshi_mj) March 22, 2020
सांप भी मरे और लाठी भी ना टूटे
या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, पंख्याच्या मोटरसोबत एक चमचा बांधला आहे. पंख्याच्या काही अंतरावर एक थाळी बांधली आहे. म्हणजे पंखा जेव्हा सुरू होते तेव्हा चमचा थाळीवर आदळतो. ज्यातून टन-टन आवाज येतो. लोक हा व्हिडीओ आणि त्यातील जुगाड पाहून हैराण झाले आहेत.