Viral Video: नशेत टल्ली महिला वॉटर फाउंटेनवर करत होती मस्ती आणि मग....

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2021 06:23 PM2021-12-21T18:23:58+5:302021-12-21T18:24:18+5:30

Drunk Woman Funny Viral Video: अनेकदा लोक नशेत असताना असं काही करतात जे बघून हैराण व्हायला होतं. अनेकदा लोक पोट धरून हसतात. व्हायरल झालेल्या व्हिडीओतही महिलेसोबत जे झालं ते बघून लोक अवाक् झाले आहेत.

Viral Video : Drunk woman makes drama on water fountain funny video | Viral Video: नशेत टल्ली महिला वॉटर फाउंटेनवर करत होती मस्ती आणि मग....

Viral Video: नशेत टल्ली महिला वॉटर फाउंटेनवर करत होती मस्ती आणि मग....

Next

Drunk Woman Funny Viral Video: सोशल मीडियावर नेहमीच मजेदार व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ पाहून लोकांना हसू आवरणं कठीण होऊन बसतं. तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. असाच एक पोट धरून हसायला लावणारा एका नशेत टल्ली असलेल्या महिलेचा एका व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात ती एका वॉटर फाउंटेनवर मस्ती करताना दिसत आहे. पण मस्ती करताना तिच्यासोबत असं काही होतं की, तुम्ही हसू रोखू शकणार नाही.

अनेकदा लोक नशेत असताना असं काही करतात जे बघून हैराण व्हायला होतं. अनेकदा लोक पोट धरून हसतात. व्हायरल झालेल्या व्हिडीओतही महिलेसोबत जे झालं ते बघून लोक अवाक् झाले आहेत. तुम्ही बघू शकता की, एक महिला वॉटर फाउंटेनवर चढून मस्ती करत आहे. तेच महिलेचे मित्र तिला खाली उतरण्यास सांगत आहेत. अशात ती खाली उतरू लागते आणि त्यानंतर तिची जी स्थिती होते ते बघून तुम्हीही हसू रोखू शकणार नाही.

व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेलच की, महिलेची कशी हालत झाली? महिलेच्या या स्थितीवर तिथे उपस्थित तिचे मित्र-मैत्रिणीही हसू लागतात. हा व्हिडीओ त्यानंतर सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ '@HldMyBeer नावाच्या ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिलाय. 
 

Web Title: Viral Video : Drunk woman makes drama on water fountain funny video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.