दोन धावत्या ट्रेनच्या मध्ये फसला घोडा, अन्..... पाहा थरकाप उडवून देणारा व्हिडीओ...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2022 16:35 IST2022-01-24T16:33:27+5:302022-01-24T16:35:53+5:30
IPS अधिकारी दिपांशू काब्रा यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

दोन धावत्या ट्रेनच्या मध्ये फसला घोडा, अन्..... पाहा थरकाप उडवून देणारा व्हिडीओ...
IPS अधिकारी दिपांशू काब्रा यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात दोन धावत्या ट्रेनच्या मध्ये घोडा फसलेला दिसत आहे, पण त्यानं हार मानलेली नाही. तो एका ट्रेनच्या सोबतीनं वेगानं पळताना दिसतोय आणि अखेरीस या कचाट्यातून स्वतःची सुटका करण्यात यशस्वी ठरलेला पाहायला मिळतोय.
काब्रा यांनी ट्विटवर लिहिले की, दोन ट्रेनच्या मध्ये एक घोडा फसला, त्याला धावायला येत होतं आणि सरळ मार्गे तो पळत सुटला आणि अखेरीत तो यातून बाहेर पडला. या लहान व्हिडीओतून आपल्याला जीवनातील सर्वात महत्त्वाचा धडा शिकायला मिळतो. संकटकाळात विचलित न होता, स्वतःवरील विश्वास कायम ठेऊऩ वाटचाल सुरू ठेवा.
पाहा व्हिडीओ..
घोड़ा 2 ट्रेनों के बीच फंस गया. उसे दौड़ना आता था, रास्ता बदले बिना दौड़ता रहा और अंत में बाहर निकल आया.
— Dipanshu Kabra (@ipskabra) January 22, 2022
छोटे से वीडियो में मानो ज़िन्दगी का सबक है. मुश्किलों के बीच फंसकर विचलित ना हो, बस खुदपर भरोसा रख के आगे बढ़ते रहो. pic.twitter.com/pXrd69KYlO