Video : वेगवेगळ्या प्राण्यांची लढाई अनेकदा पाहिले असेल, जिराफांची लढाई कधी पाहिली का? आता बघा....
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2020 04:16 PM2020-05-23T16:16:23+5:302020-05-23T16:21:22+5:30
जंगलात फिरणारे जिराफ अनेकांनी पाहिले असतील पण दोन जिराफ आपसात भिडल्याचा व्हिडीओ क्वचितच कुणाला बघायला मिळाला असेल.
सामान्यपणे असं अनेकदा होतं की, आपण जे पाहिलेलं नसतं ते बघतो आणि त्यावर आश्चर्य व्यक्त करतो. म्हणजे कधी कधी तर विचार न केलेली गोष्टही बघायला मिळते. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियातील लोकांना बघायला मिळतो आहे. मला सांगा तुम्ही कधी जिराफांची लढाई बघितली? नाही ना? मग आता बघा.
Ever seen Giraffes fight? Watch them striking each other. VC Latest Sightings Kruger pic.twitter.com/LfOnjQELrY
— Sudha Ramen IFS 🇮🇳 (@SudhaRamenIFS) May 21, 2020
जंगलात फिरणारे जिराफ अनेकांनी पाहिले असतील पण दोन जिराफ आपसात भिडल्याचा व्हिडीओ क्वचितच कुणाला बघायला मिळाला असेल. पण आज जिराफांची लढाई बघायला मिळणार आहे.
I am thinking of giving this kind of fight a 'name'.
— Ankit Kumar, IFS (@AnkitKumar_IFS) May 21, 2020
✓ Neck to Neck fight
Or something interesting may be...
'Fighting at the highest level
— Gobi S (@GobiShah) May 21, 2020
I had wrong perception that giraffes don’t fight
— Sumathy (@sumathikula) May 21, 2020
हा व्हिडीओ आयएफएस अधिकारी सुधा रामेन यांनी शेअर केलाय. याला त्यांनी कॅप्शन दिलं की, 'तुम्ही जिराफला कधी लढताना पाहिलंय? बघा कसे एकमेकांसोबत लढतात'.
Yo those necks are so flexible
— Shoaib Gaffar (@ShoaibGaffar) May 21, 2020
Khatarnak..
— arunesh verma (@aruneshverma1) May 21, 2020
Never seen before 🙄
— A P V (@apvigneshkumar) May 21, 2020
हा व्हिडीओ व्हायरल झाला असून आतापर्यंत 22 हजारांपेक्षा जास्त व्ह्यू मिळाले आहेत. यात तुम्ही बघू शकता की, कशाप्रकारे दोन जिराफ त्यांच्या लांबच लांब मानेने एकमेकांशी लढतात. खरंच हा एक अद्भूत व्हिडीओ आहे.