माढा तालुक्यातील २९ गावांसाठी १ कोटी १५ लाखांचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:23 AM2021-05-18T04:23:12+5:302021-05-18T04:23:12+5:30

हा निधी मंजूर झालेल्या २९ गावांमध्ये चांदज १२ लाख २५ हजार, टेंभुर्णी १ लाख ७५ हजार, वडोली १लाख, आढेगाव ...

1 crore 15 lakhs for 29 villages in Madha taluka | माढा तालुक्यातील २९ गावांसाठी १ कोटी १५ लाखांचा निधी

माढा तालुक्यातील २९ गावांसाठी १ कोटी १५ लाखांचा निधी

Next

हा निधी मंजूर झालेल्या २९ गावांमध्ये चांदज १२ लाख २५ हजार, टेंभुर्णी १ लाख ७५ हजार, वडोली १लाख, आढेगाव ५ लाख, पिंपळनेर १० लाख, पालवण ५ लाख, मिटकलवाडी ६० हजार रुपये, मोडनिंब ४ लाख २५ हजार, तुळशी ४ लाख २५ हजार, जाधववाडी (मो.) १ लाख २० हजार, बावी १२ लाख ९५ हजार, रणदिवेवाडी १ लाख ५० हजार, उपळाई खुर्द १ लाख ३५ हजार, मानेगाव ३ लाख, केवड ६ लाख, वडशिंगे ३ लाख, लोंढेवाडी ३ लाख, पापनस ४ लाख, दारफळ सीना २ लाख, कव्हे २ लाख, वडाचीवाडी (त.म.) ३ लाख, तडवळे १ लाख ५० हजार, चिंचगाव २ लाख ५० हजार, म्हैसगाव ९ लाख ७५ हजार, अरण ६ लाख, बैरागवाडी (मो.) ४ लाख २५ हजार, जाधववाडी (मा.) १ लाख ३५ हजार, वडाचीवाडी (उ.बु.) १ लाख ३५ हजार, उपळाई बुद्रूक १ लाख ५० हजार या गावांचा समावेश आहे.

Web Title: 1 crore 15 lakhs for 29 villages in Madha taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.