पुणे विभागातील २१ दुध संस्थाचे शासनाकडील अनुदान रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 12:51 PM2018-09-18T12:51:52+5:302018-09-18T12:53:05+5:30

पुणे विभागातील २१ संस्थाकडुन पावडरीसाठी दररोज ३८ लाख लिटर दुध वापरले जाते.

21 dairy organizations in Pune division have given subsidy to the government | पुणे विभागातील २१ दुध संस्थाचे शासनाकडील अनुदान रखडले

पुणे विभागातील २१ दुध संस्थाचे शासनाकडील अनुदान रखडले

Next
ठळक मुद्देदुधाचे प्रति लिटर ५ रुपये प्रमाणे अनुदान शासन देणारअद्यापही संस्थांपर्यंत पैसे पोहोचले नाहीत. 

 सोलापूर-पुणे विभागातील २१ संस्थाकडुन पावडरीसाठी दररोज ३८ लाख लिटर दुध वापरले जाते. या दुधाचे प्रति लिटर ५ रुपये प्रमाणे अनुदान शासन देणार आहे. १ आॅगस्टपासून अनुदान दिले जाणार असुन अद्यापही संस्थांपर्यंत पैसे पोहोचले नाहीत. 

पुणे विभागासाठी साधारण दररोज १ कोटी  ९० लाख रुपये अनुदानापोटी मिळणार असुन दुध उत्पादकांची माहिती(डाटा)उशिरा मिळाल्याने अनुदान वर्ग करण्यास विलंब झाल्याचे पुणे विभागीय प्रादेशिक दुध व्यवसाय विकास अधिकारी प्रशांत मोहोड यांनी सांगितले. आतापर्यंत ४ संस्थाना १ ते १० आॅगस्ट या कालावधीचे अनुदान वर्ग केले असल्यानेही त्यांनी सांगितले.
सविस्तर वृत्त थोडक्याच वेळात...

Web Title: 21 dairy organizations in Pune division have given subsidy to the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.