१२२ दिवसात ४ लाख ४३ हजार मे. टन उसाचे गाळप पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:24 AM2021-02-24T04:24:04+5:302021-02-24T04:24:04+5:30
संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रा. तानाजीराव सावंत, चेअरमन प्रा. शिवाजीराव सावंत व व्हा. चेअरमन अनिल सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली १२२ दिवसांमध्ये ...
संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रा. तानाजीराव सावंत, चेअरमन प्रा. शिवाजीराव सावंत व व्हा. चेअरमन अनिल सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली १२२ दिवसांमध्ये गाळप पूर्ण झाले आहे. सर्व ऊस उत्पादक शेतकरी व तोडणी वाहतूक कंत्राटदार, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने हे गाळप शक्य झाल्याचे व्हा. चेअरमन अनिल सावंत यांनी सांगितले.
यावेळी जनरल मॅनेजर रवींद्र साळुंखे, श्रीपती माने, बंडू जाधव, चंद्रकांत देवकर, इंद्रजित पवार, तानाजी चव्हाण, नानासाहेब पोकळे, अनिल पोरे, शेती अधिकारी शिवाजी चव्हाण, कृष्णदेव लोंढे, संजय राठोड, नवनाथ चव्हाण, राजाराम कोरे, देवानंद पासले, सुरक्षा अधिकारी प्रकाश कमळे, शंकर पाटील, इर्षाद पाटील, अनिल खंदारे, अभिजित पवार, दत्तात्रय गाडे, प्रमोद भोसले, सुहास जाधव, राहुल जरे आदी उपस्थित होते.