माळशिरस तालुक्यातील ६६ गाव होणार पाणीदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:30 AM2021-06-16T04:30:49+5:302021-06-16T04:30:49+5:30

यावेळी तहसीलदार जगदीश निंबाळकर, गटविकास अधिकारी स्मिता पाटील, सभापती शोभा साठे, माजी सभापती धैर्यशील मोहिते-पाटील, माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते-पाटील, ...

66 villages in Malshiras taluka will be flooded | माळशिरस तालुक्यातील ६६ गाव होणार पाणीदार

माळशिरस तालुक्यातील ६६ गाव होणार पाणीदार

Next

यावेळी तहसीलदार जगदीश निंबाळकर, गटविकास अधिकारी स्मिता पाटील, सभापती शोभा साठे, माजी सभापती धैर्यशील मोहिते-पाटील, माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते-पाटील, भूजल सर्व्हेक्षण निंबाळकर, अजय राऊत, तालुका कृषी अधिकारी गजानन ननवरे, कल्याणराव देशमुख यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

----

या कामांना मिळणार गती

भूजल पुनर्भरण उपाययोजना करणे, रिचार्ज फ्रेंच व रिचार्ज सिमेंट नाला बांध, माती नाला बांध, दगडी बांध व विहीर पुनर्भरण तसेच तलावातील गाळ काढणे कृषी विभागामार्फत पीक संरचना, ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करणे, मृदा व जलसंधारणाच्या उपाययोजना करणे, मृदा व जलसंधारण विभाग, कृषी विभाग, जलसंपदा विभाग, ग्रामविकास विभाग, ग्रामपंचायत त्याचबरोबर आमदार व खासदार फंड, वित्त आयोगाचे व मनरेगा आदी वेगवेगळ्या निधीच्या माध्यमातून कृती संगम करून कामे केली जाणार आहेत.

----

फोटो : १५ माळशिरस ६६

अटल भूजल योजनेसंदर्भात पंचायत समितीत झालेल्या आढावा बैठकीस उपस्थित मान्यवर.

Web Title: 66 villages in Malshiras taluka will be flooded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.