बार्शी तालुक्यासाठी अडीच कोटींच्या ८४ विहिरी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:21 AM2021-03-28T04:21:55+5:302021-03-28T04:21:55+5:30
या योजनेचा लाभ तालुक्यातील चिखर्डे, मालवंडी, बाभुळगाव, हत्तीज, पिंपरी पा. सासुरे, यळंब, कुसळंब, बोरगांव झा., चिंचोली, उपळे दु. धामणगाव ...
या योजनेचा लाभ तालुक्यातील चिखर्डे, मालवंडी, बाभुळगाव, हत्तीज, पिंपरी पा. सासुरे, यळंब, कुसळंब, बोरगांव झा., चिंचोली, उपळे दु. धामणगाव दु. कांदलगांव, कव्हे, नारी, तावडी, घाणेगांव, कासारी, पिंपळगाव धस, खडकलगांव, कोरफळे, रातंजन, गौडगांव, भातंबरे, भालगांव, पानगांव, सर्जापूर, सुर्डी, वैराग, वाणेवाडी, गुळपोळी, उंडेगांव, धोत्रे, बोरगांव खु.आगळगांव, तांबेवाडी या गावांतील अल्पभूधारक शेतकरी बांधवांना लाभ मिळणार आहे.
तालुक्यातील शेतकरी बांधवांसाठी इतक्या मोठ्या प्रमाणात विहिरींना मंजुरी दिल्याबद्दल पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे आभार मानले. यावेळी पंचायत समिती सभापती अनिल डिसले, पं. स. उपसभापती मंजुळाताई वाघमोडे, माजी जि.प. सदस्य संतोष निंबाळकर, जि. प. सदस्य मदन दराडे, किरण मोरे, समाधान डोईफोडे, पं.स. सदस्य अविनाश मांजरे, इंद्रजित चिकणे, राजाभाऊ धोत्रे, उमेश बारंगुळे, सुमंत गोरे आदी उपस्थित होते.
----