कृषी कायदे देशाला गुलामगिरीत ढकलणारे : राहुल घुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:19 AM2021-02-08T04:19:41+5:302021-02-08T04:19:41+5:30

शेतकरीविरोधी कायद्यांच्या निषेधार्थ दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरू आहे. याच्या समर्थनार्थ मंगळवेढा शहर व तालुका राष्ट्रवादी, काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, ...

Agriculture laws push the country into slavery: Rahul Ghule | कृषी कायदे देशाला गुलामगिरीत ढकलणारे : राहुल घुले

कृषी कायदे देशाला गुलामगिरीत ढकलणारे : राहुल घुले

Next

शेतकरीविरोधी कायद्यांच्या निषेधार्थ दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरू आहे. याच्या समर्थनार्थ मंगळवेढा शहर व तालुका राष्ट्रवादी, काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, संभाजी ब्रिगेड व विविध संघटनांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

यावेळी संभाजी ब्रिगेडचे समाधान क्षीरसागर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भारत बेदरे, नगराध्यक्षा अरुणा माळी, सिद्धेश्वर हेंबाडे, मनोज माळी यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष संदीप बुरकुल यांनी केले.

यावेळी नंदकुमार पवार, विजय खवतोडे, मारुती वाकडे, मुजम्मील काझी, राजाराम सूर्यवंशी, अजित जगताप, प्रवीण खवतोडे, दिलीप जाधव, तानाजी बागल, श्रीमंत केदार, आबा खांडेकर, हर्षद डोरले, पी. बी. पाटील, संगीता कट्टे-पाटील, प्रफुल्लता स्वामी, मुरलीधर घुले, सोमनाथ माळी, प्रवीण हजारे, दादा टाकणे, संदीप घुले, दयानंद सोनगे, संतोष सोनगे, पंडित गवळी, नाथा ऐवळे, अमोल बचुटे, मंदा सावंजी, सारिका सलगर, रेखा साळुंखे, स्मिता अवघडे, सुनीता मेटकरी, महानंदा धुमाळे, विनायक दत्तू, अजित गायकवाड, स्वप्नील भगरे आदी उपस्थित होते.

Web Title: Agriculture laws push the country into slavery: Rahul Ghule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.