अक्कलकोट तालुका भाजपची कार्यकारणी जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:20 AM2021-03-19T04:20:52+5:302021-03-19T04:20:52+5:30
तालुका कार्यकारिणीत ६ उपाध्यक्ष, ३ सरचिटणीस, ८ चिटणीस, १ कोषाध्यक्ष ६५ सदस्य, विविध ४ आघाड्यांचे अध्यक्ष, कार्यालयीन चिटणीस, प्रसिद्धीप्रमुख, ...
तालुका कार्यकारिणीत ६ उपाध्यक्ष, ३ सरचिटणीस, ८ चिटणीस, १ कोषाध्यक्ष ६५ सदस्य, विविध ४ आघाड्यांचे अध्यक्ष, कार्यालयीन चिटणीस, प्रसिद्धीप्रमुख, कोषाध्यक्ष अशा विविध पदांवर नियुक्त्या केल्या उपाध्यक्ष आप्पासाहेब पाटील, मलकण्णा कोगनूर, ज्योती उण्णद, सुरेश झळकी, स्वामिनाथ नागुरे, प्रदीप जगताप, चिटणीस गुरु मुडगी, शिवपुत्र बुक्कानुरे, गिरमल गंगोडा, खंडप्पा वग्गे, उमाकांत गाढवे, महादेव मुडवे, काशिनाथ प्रचंडे, रमेश रोडगे,
कोषाध्यक्ष संजय याबाजी, प्रसिद्धीप्रमुख शंकर उणदे, सदस्य
हळेप्पा खेड, पंडित बिराजदार, इरण्णा बिराजदार, सुधीर मचाले, निलप्पा बिराजदार, मल्लिकार्जुन सालेगाव, महादेव पाटील, शिवप्पा हिळ्ळी, मधुकर पुजारी, श्रीमंत सनगुदी, विठ्ठल कोळी, मल्लिनाथ नागशेट्टी, डॉ. शिवशरण काळे, लाडलेसाहब सगरी, विश्वनाथ दोड्याळे, दिगंबर पाटील, लक्ष्मण पांढरे, शिवयोगी तांबोळी, अनिल साळुंके, सिद्धाराम किवडे, मल्लिकार्जुन फुलारी, अशोक वर्दे, सचिन घुगरे, अबुबकर शेख, सोमनाथ पाटील, शेकप्पा कलगुटगे, मल्लिनाथ सगर, सुबण्णा बिराजदार, बाळासाहेब चव्हाण, वीरभद्र सलगरे, शंकर पाटील, बसवराज देवरमनी, पिंटू गायकवाड, बसवराज देखणे, शिवलाल राठोड, उमेश पाटील, नितीन मोरे, कुमार माशाळे, पिंटू बगले, सोपान लवटे, नागनाथ पाटील, कल्लप्पा हंगरगे, बसवराज बोळेगाव, मल्लिकार्जुन गंगदे, लक्ष्मण पाटील, पंडित मडसनाळ, अण्णप्पा याबाजी, गजानन उडचाण, निंगप्पा पाटील, आनंद सोमवंशी, शिवशरण लकाबशेट्टी, तम्मा पाटील, बाबू सुतार, भीमाशंकर बिराजदार, काशिनाथ काळे, दत्तू कुभांर, संजय खुले, शंकर उणदे, विठ्ठल कत्ते, कुपेंद्र जगताप, शिवशरण लकाबशेट्टी, शिवानंद मानशेटटी, सचिन यादव, गुंडेराव निंगदळे, परमेश्वर झळकी, मनगेनी माशाळे आदी.
तसेच यात कायम निमंत्रितमध्ये खासदार डाॅ. जयसिध्देश्वर महास्वामी, आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी आ. सिद्रामप्पा पाटील, माजी जिल्हाध्यक्ष शिवशरण दारफळे तसेच माजी तालुकाध्यक्ष मल्लिनाथ स्वामी, प्रभाकर मजगे, राजशेखर मसुती, सर्व जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, जयशंकर पाटील, चंद्रकांत इंगळे, अरविंद ममनाबाद यांचा समावेश केला आहे. माजी आमदार व प्रमुख नेत्यांना निमंत्रित सदस्य म्हणून स्थान देण्यात आले आहे.