उत्तरच्या ३५ शाळांची घंटा आज वाजणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:15 AM2021-07-12T04:15:23+5:302021-07-12T04:15:23+5:30
याशिवाय वळसंगकर प्रशाला तिर्हे, योगेश्वरी विद्यालय हिरज, इंडियन पब्लिक स्कूल हिरज, ब्रह्मदेवदादा माने कनिष्ठ महाविद्यालय बेलाटी, सद्गुरू अण्णा ...
याशिवाय वळसंगकर प्रशाला तिर्हे, योगेश्वरी विद्यालय हिरज, इंडियन पब्लिक स्कूल हिरज, ब्रह्मदेवदादा माने कनिष्ठ महाविद्यालय बेलाटी, सद्गुरू अण्णा माऊली प्रशाला गुळवंची, जिजामाता कोंडी, नृसिंह विद्यालय पाकणी, माध्यमिक आश्रमशाळा पाकणी, कै. महादेवराव शिंदे प्रशाला पाकणी, महात्मा फुले हायस्कूल मार्डी, यमाईदेवी आश्रमशाळा मार्डी, नालंदा माध्यमिक आश्रमशाळा भोगाव, दिलीपराव माने प्रशाला होनसळ, शिवालय आश्रमशाळा तळेहिप्परगा, लोकमंगल इंग्लिश माध्यम, लोकमंगल प्रशाला पडसाळी, लोकमंगल ज्युनिअर कॉलेज वडाळा, सावित्रीबाई फुले कन्या प्रशाला रानमसले, छत्रपती शिवाजी विद्यालय गावडीदारफळ, विजयसिंह मोहिते पाटील महाविद्यालय कोंडी, वत्सलाबाई मुनाळे प्रशाला कारंबा, कौठाळी विद्यालय कौठाळी, तात्यासाहेब आमले प्रशाला डोणगाव, महात्मा गांधी विद्यालय कळमण, शिवप्रभू अकोलेकाटी, ब्रह्मागायत्री रानमसले, हर्षवर्धन हायस्कूल तळेहिप्परगा, गणेश विद्यालय बीबीदारफळ, जी.बी. घोडके प्रशाला नान्नज, न्यू हायस्कूल वडाळा आदी शाळांचा समावेश आहे.
---