लाभार्थींनी उत्कृष्ट घरकुल बांधली सरपंच, उपसरपंचांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:26 AM2021-08-12T04:26:29+5:302021-08-12T04:26:29+5:30

यावेळी उपसभापती मंजुळा प्रमोद वाघमोडे, गटविकास अधिकारी शेखर सावंत, लायन्स क्लब रॉयलचे अध्यक्ष गणेश भंडारी, सचिव मंगेश बागुल, डॉ. ...

Beneficiaries built excellent houses. Sarpanch and Deputy Sarpanch were felicitated | लाभार्थींनी उत्कृष्ट घरकुल बांधली सरपंच, उपसरपंचांचा सत्कार

लाभार्थींनी उत्कृष्ट घरकुल बांधली सरपंच, उपसरपंचांचा सत्कार

Next

यावेळी उपसभापती मंजुळा प्रमोद वाघमोडे, गटविकास अधिकारी शेखर सावंत, लायन्स क्लब रॉयलचे अध्यक्ष गणेश भंडारी, सचिव मंगेश बागुल, डॉ. तांबारे व सर्व पंचायत समिती सदस्य उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी लेखाधिकारी बाबासाहेब माने रेड्डी, वरिष्ठ सहाय्यक समित कांबळे, गृहनिर्माण अभियंता सौरभ काळे,ताकिर शेख यांनी परिश्रम घेतले.

प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतीच्यावतीने सरपंच व ग्रामसेवक यांनी हे सत्कार स्वीकारले.

सुर्डी प्रथम -सरपंच सुजता डोईफोडे ,पांडुरंग कागदे, काळेगांव व्दितीय- सरपंच द्रोपदी घायतिडक, शुभदा पाटील, सावरगांव तृतीय-सरपंच रेखा बचुटे, राहुल तायडे

रमाई आवास योजना-

खडकोणी प्रथम-सरपंच मैनाबाई कोतमिरे, महेश माने

सुर्डी द्वितीय- सरपंच सुजाता डोईफोडे ,पांडुरंग कागदे, मानेगांव- तृतीय सरपंच शिवशाला कांबळे, अर्चना शिंदे

सोबत फोटो आहे

प्रधानमंत्री आवास योजना- उत्कृष्ठ घरकुल लाभार्थी.

महादेव बापू सुतार सुर्डी - प्रथम

शाहू सोपान मते झाडी - द्वितीय

बालाजी विठ्ठल गाडे पानगांव- तृतीय

रमाई आवास योजना- उत्कृष्ट घरकुल लाभार्थी.

ज्ञानदेव पांडुरंग कटकधोंड मालवंडी - प्रथम

नागनाथ विठ्ठल रणदिवे कासारवाडी-व्दितीय

श्रीमती समाबाई रेवन भालेराव चारे - तृतीय

-----

घराचं स्वप्न साकारण्यासाठी लाभ घ्या

प्रत्येक नागरिकाचे आपले हक्काचे घर असावे असे स्वप्न असते. केंद्र व राज्य सरकार वैयक्तिक लाभार्थ्यांना घरासाठी अनेक योजना राबवत आहे तसेच अनुदान देत आहे. प्रत्येकाने गुणवत्ता ठेवून आपले बांधकाम करून घ्यावे, असे आवाहन केले तसेच या विभागाने देखील जास्तीत जास्त लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ घ्यावा, अशी सूचना त्यांनी केली.

100821\1918-img-20210810-wa0010.jpg

महा आवास अभियान उत्कृष्ठ काम केलेल्या ग्रामपंचायत व उत्कृष्ठ घरकुल बांधकाम केलेल्या लाभार्थ्यांचा पंचायत समितीने केला सत्कार

Web Title: Beneficiaries built excellent houses. Sarpanch and Deputy Sarpanch were felicitated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.