ब्रेकिंग! सोलापुरात श्रीगोंदा-बेलवंडी स्थानकांदरम्यान मालगाडीचे ७ वॅगन घसरले

By Appasaheb.patil | Published: December 23, 2020 07:21 AM2020-12-23T07:21:41+5:302020-12-23T07:33:43+5:30

मनमाड मार्गे उत्तर भारतात जाणाऱ्या बहुतांश गाडया रद्द

Big news; 7 wagons of Shrigonda-Belwandi station derailed | ब्रेकिंग! सोलापुरात श्रीगोंदा-बेलवंडी स्थानकांदरम्यान मालगाडीचे ७ वॅगन घसरले

ब्रेकिंग! सोलापुरात श्रीगोंदा-बेलवंडी स्थानकांदरम्यान मालगाडीचे ७ वॅगन घसरले

googlenewsNext

सोलापूर : सोलापूररेल्वे विभागातील श्रीगोंदा - बेलवंडी स्थानका दरम्यान मालगाडीचे ७ वॅगन घसरले; मनमाड मार्गे उत्तर भारतात जाणाऱ्या बहुतांश गाड्या रद्द करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली.

 

Web Title: Big news; 7 wagons of Shrigonda-Belwandi station derailed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.