मोठी बातमी; अतिक्रमणामुळे तिऱ्हेच्या विद्यार्थ्यांनी झेडपीत सीईओसमोरच भरवली शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 01:25 PM2021-02-08T13:25:53+5:302021-02-08T13:26:16+5:30

सीईओ दिलीप स्वामी यांनी दिले आश्वासन; दोन दिवसात अतिक्रमण हटणार

Big news; Due to the encroachment, the students of Tirhe filled the school in front of the CEO | मोठी बातमी; अतिक्रमणामुळे तिऱ्हेच्या विद्यार्थ्यांनी झेडपीत सीईओसमोरच भरवली शाळा

मोठी बातमी; अतिक्रमणामुळे तिऱ्हेच्या विद्यार्थ्यांनी झेडपीत सीईओसमोरच भरवली शाळा

Next

सोलापूर -  तिऱ्हे (ता. उत्तर सोलापूर) येथील जिल्हा परिषद शाळेसमोर १४ व्यापारी गाळे उभा करुन शाळेचा रस्ता बंद केला, त्यामुळे शाळाच बंद आहे. निवेदने देऊनही अतिक्रमण निघत नसल्याने  व शाळेचा रस्ता रिकामा होत नसल्याने सोमवारी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनासमोर विद्यार्थ्यांनी शाळा भरवली. दोन दिवसात अतिक्रमण काढून घेण्याचा शब्द मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिला.

Web Title: Big news; Due to the encroachment, the students of Tirhe filled the school in front of the CEO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.