मोठी बातमी; 'रेमडेसीवीर' चा काळाबाजार रोखण्यासाठी सोलापुरात कंट्रोल रूमची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:50 PM2021-04-10T16:50:23+5:302021-04-10T16:50:29+5:30

तक्रार निवारणासाठी सात सदस्यीय समिती देखील जाहीर

Big news; Establishment of control room in Solapur to curb the black market of 'Remedesivir' | मोठी बातमी; 'रेमडेसीवीर' चा काळाबाजार रोखण्यासाठी सोलापुरात कंट्रोल रूमची स्थापना

मोठी बातमी; 'रेमडेसीवीर' चा काळाबाजार रोखण्यासाठी सोलापुरात कंट्रोल रूमची स्थापना

Next

सोलापूर : रेमडेसीवीर इंजेक्शनचा पुरवठा आणि वाटप प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जिल्हास्तरीय सात सदस्यांची समिती जाहीर केली आहे. विशेष म्हणजे रेमडेसीवीरचा काळाबाजार रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागात कंट्रोलची स्थापना केली आहे.


रेमडेसीवीरचा तुटवडा निर्माण झाल्यास राज्यस्तरीय अन्न व औषध प्रशासनाची तात्काळ संपर्क साधावा, असे आदेश देखील जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिले आहेत.
..................
तक्रार असल्यास यांच्याशी करा संपर्क


अध्यक्ष हेमंत निकम-9889931121
डॉ. प्रदीप ढेले -9423075732
डॉ. पुष्पा अग्रवाल-9823373153
डॉ. शीतलकुमार जाधव-9403694080
डॉ. मिलिंद शहा-9822096280
प्रदीप राऊत-9987333415
नामदेव भालेराव-9405783636

Web Title: Big news; Establishment of control room in Solapur to curb the black market of 'Remedesivir'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.