भाजप कार्यकर्त्यांनी कामाला लागावे : रणजितसिंह निंबाळकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:16 AM2021-07-18T04:16:37+5:302021-07-18T04:16:37+5:30

सांगोला तालुका भाजपची तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांच्या नेतृत्वाखाली ७०० पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या जम्बो कार्यकारिणीची निवड केली. खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या ...

BJP workers should start work: Ranjit Singh Nimbalkar | भाजप कार्यकर्त्यांनी कामाला लागावे : रणजितसिंह निंबाळकर

भाजप कार्यकर्त्यांनी कामाला लागावे : रणजितसिंह निंबाळकर

Next

सांगोला तालुका भाजपची तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांच्या नेतृत्वाखाली ७०० पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या जम्बो कार्यकारिणीची निवड केली. खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांना निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, झेडपी सदस्य अतुल पवार, सातारा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, अभिजित निंबाळकर (फलटण), जिल्हा उपाध्यक्ष संभाजी आलदर, माजी नगराध्यक्ष नवनाथ पवार, अंबुरे, किसान सेल प्रदेश कार्यकारिणी सदस्य शिवाजीराव गायकवाड, राजश्री नागणे, दत्ता टापरे, अभिजित नलवडे, ॲड. गजानन भाकरे, अनिल कांबळे, जयंत केदार, संजय गंभिरे, वसंत सुपेकर, मानस कमलापूरकर, विलास व्हनमाने आदी उपस्थित होते. भाजप जम्बो कार्यकारिणीमध्ये तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत, उपाध्यक्ष डॉ. विजय बाबर (कडलास), अभिमन्यू पवार (महूद), गणेश कदम (धायटी), दिलीप सावंत (हंगिरगे), संग्रामसिंह गायकवाड (कडलास), धान्नाप्पा गावडे (जवळा), कृष्णदेव इंगोले (एखतपूर), सरचिटणीस शिवाजी ठोकळे (कडलास), संतोष पाटील

(नाझरे), मधुकर पवार (वाटंबरे), युवा मोर्चा तालुकाध्यक्ष दुर्योधन हिप्परकर (जुजारपूर), उपाध्यक्ष दत्ता चव्हाण (चिंचोली), राहुल व्हनमाने (जुनोनी), विक्रम नवले (एखतपूर), विशाल कुलकर्णी (बामणी), सरचिटणीस ओंकार कुलकर्णी (सांगोला), रमाकांत गुरव

(हातीद), ओबीसी सेल मोर्चा तालुकाध्यक्ष शिवाजी आलदर (कोळे), सरचिटणीस शंकर खरात

(चिंचोली), गणेश लवटे (कडलास),

उपाध्यक्ष सचिन गडदे (चिंचोली),

सचिन पांढरे (गौडवाडी), अनुसूचित जाती मोर्चा तालुकाध्यक्ष तानाजी कांबळे (जुनोनी), बाळासाहेब गाडे (जुजारपूर), उपाध्यक्ष संभाजी चव्हाण (वासूद), देवीदास कांबळे (बागलवाडी), सरचिटणीस राहुल मंडले (हातीद), दगडू कांबळे (गौडवाडी), किसान मोर्चा तालुकाध्यक्ष बाळाप्पा येलपले (य.मंगेवाडी), उपाध्यक्ष नंदकुमार रायचुरे (नाझरे), सरचिटणीस अनिल भोसले (खवासपूर), अल्पसंख्याक मोर्चा तालुकाध्यक्ष मिर्झागालीब मुजावर (मांजरी),

उपाध्यक्ष फैजुद्दीन शेख (बलवडी), आरिफ तांबोळी (सांगोला), सिकंदर मुजावर (मांजरी), सरचिटणीस इब्राहीम मुलाणी (महूद), बालम पटेल (देवळे), अनुसूचित जमाती मोर्चा तालुकाध्यक्ष विजय ननवरे (कडलास), उपाध्यक्ष दत्तात्रय आहुले (सावे), अण्णा माने (सावे), नितीन जाधव (सावे), सरचिटणीस संभाजी माने (सावे), रेवण माने (सावे), महिला मोर्चा तालुकाध्यक्ष मनीषा आलदर (उदनवाडी), उपाध्यक्ष जयश्री जंगम (वाणीचिंचाळे), अर्चना सूर्यागण (चिंचोली), आशा लिगाडे (चिणके), सरचिटणीस लतिका जाधव (खवासपूर), अश्विनी गायकवाड (वाढेगाव), सांगोला शहर युवा मोर्चा अध्यक्ष प्रवीण जानकर (सांगोला), उपाध्यक्ष मयूरेश गुरव (सांगोला), शहर प्रसिद्धीप्रमुख सूर्यकांत इंगोले (सांगोला), शहर अल्पसख्यांक मोर्चा अध्यक्ष वासिम शेख (सांगोला), डॉक्टर सेल तालुका संयोजक डॉ. परेश खंडागळे (सोनंद), व्यापारी आघाडी सेल तालुका संयोजक शशिकांत येलपले (य. मंगेवाडी), व्यापारी आघाडी शहर संयोजक प्रवीण इंगोले, उद्योग आघाडी सेल तालुका संयोजक श्रीनिवास क्षीरसागर (नाझरे), सोशल मीडिया सेल तालुका संयोजक गणेश दिघे (वाढेगाव) यांच्या निवडी पार पडल्या.

फोटो ओळ ::::::::::::::::::::::

माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचा तालुकाध्यक्ष चेतनसिंंह केदार-सावंत यांनी सत्कार केला. यावेळी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, शिवाजीराव गायकवाड, संभाजी आलदर, राजश्री नागणे, नवनाथ पवार आदी उपस्थित होते.

Web Title: BJP workers should start work: Ranjit Singh Nimbalkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.