शिवबसव सामाजिक संस्थेच्या शिबिरात ६० जणांचे रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:22 AM2021-05-12T04:22:30+5:302021-05-12T04:22:30+5:30
सोलापूर : शिवबसव सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या शिबिरात शेळगी परिसरातील ६० तरुणांनी सहभाग नोंदवत उपक्रम यशस्वी केला़. बसवेश्वर ...
सोलापूर : शिवबसव सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या शिबिरात शेळगी परिसरातील ६० तरुणांनी सहभाग नोंदवत उपक्रम यशस्वी केला़.
बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर शिवबसव सामाजिक संस्थेने हा उपक्रम हाती घेतला़. या शिबिराचे उद्घाटन अॅड़. हिराचंद अंकलगी यांच्या हस्ते झाले़. यावेळी रामकृष्ण शेकदार, सुरेश बेगमपूर, बसवराज स्वामी, श्रीपाद औरसांग, विलास बजाज, युसूफ पठाण, युवराज वाघमोडे, शिवबसव सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शंकर बंडगर यांची प्रमुख उपस्थिती होती़. आमदार विजयकुमार देशमुख डॉक्टर किरण देशमुख यांनी या रक्तदान शिबिराला भेट देऊन शिवबसव सामाजिक संस्थेच्या उपक्रमाचे कौतुक केले़
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उत्सव समितीचे अध्यक्ष गोविंद पुपल औदुंबर सुरवसे, विनोद बजाज, रवींद्र माने, राकेश मोदी, विश्वकर्मा शेकदार नागेश पंधरकर, ओकार माकाई, अशोक राज्यनवरू, महेश नरोटे, सागर हुनगुंद, अभिषेक काळे ,पंकज सुतार, कामेश पाटील, वैभव सोनार, राहुल सावळगी, योगेश वाघमोडे, पवन पटणे, आभार गंगाधर बिराजदार
-----
फोटो : ११ शिवबसव
रक्तदान शिबिराचे उद्घाटन करताना ॲड. हिराचंद अंकलगी, रामकृष्ण शेकदार, सुरेश बेगमपूर, बसवराज स्वामी, श्रीपाद औरसांग, विलास बजाज, युसूफ पठाण, युवराज वाघमोडे, शंकर बंडगर