Breaking; सोलापूर जिल्हा परिषदेत ACB ची धाड; कक्ष अधिकाऱ्यास रंगेहाथ पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2021 18:29 IST2021-11-08T18:29:44+5:302021-11-08T18:29:50+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग

Breaking; सोलापूर जिल्हा परिषदेत ACB ची धाड; कक्ष अधिकाऱ्यास रंगेहाथ पकडले
सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेचे समाज कल्याण विभागाचे कक्ष अधिकारी बसवेश्वर स्वामी यांना पंधराशे रुपये लाच घेताना रंगेहात पकडले.
समाज कल्याण सभापती यांच्या अँटी चेंबरमध्ये रक्कम घेतली जात होती. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची धाड पडल्याची माहिती मिळताच जिल्हा परिषदेच्या इतर विभागातील अधिकारी तातडीने बाहेर पडले.