विद्यापीठाच्या सहायक अधिष्ठातापदी चंद्रकांत सूर्यवंशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:42 AM2020-12-05T04:42:00+5:302020-12-05T04:42:00+5:30

अनगर : अनगर येथील बाबुराव पाटील कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत सूर्यवंशी यांची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या ...

Chandrakant Suryavanshi as the Assistant Dean of the University | विद्यापीठाच्या सहायक अधिष्ठातापदी चंद्रकांत सूर्यवंशी

विद्यापीठाच्या सहायक अधिष्ठातापदी चंद्रकांत सूर्यवंशी

Next

अनगर : अनगर येथील बाबुराव पाटील कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत सूर्यवंशी यांची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान या विभागाच्या सहायक अधिष्ठातापदी निवड करण्यात आली. या निवडीबद्दल माजी आमदार राजन पाटील, लोकनेते साखर कारखान्याचे चेअरमन बाळराजे पाटील, युवक नेते अजिंक्यराणा पाटील, प्राचार्य चंद्रकांत ढोले, मुख्याध्यापक विश्वजित लटके, मुख्याध्यापक रामचंद्र पाटील यांनी त्यांचे कौतुक केले.

--

फोटो : ०२ चंद्रकांत सूर्यवंशी

Web Title: Chandrakant Suryavanshi as the Assistant Dean of the University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.