तब्बल ४२ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी महिलांची वर्णी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 04:42 AM2021-02-28T04:42:43+5:302021-02-28T04:42:43+5:30

यामध्ये मेथवडे : आशा जाधव (सरपंच), सुरेखा पवार (उपसरपंच), यलमार-मंगेवाडी : प्रीती जावीर (सरपंच), अनिल पाटील (उपसरपंच), संगेवाडी : ...

Character of women as Sarpanch of 42 Gram Panchayats | तब्बल ४२ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी महिलांची वर्णी

तब्बल ४२ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी महिलांची वर्णी

Next

यामध्ये मेथवडे : आशा जाधव (सरपंच), सुरेखा पवार (उपसरपंच), यलमार-मंगेवाडी : प्रीती जावीर (सरपंच), अनिल पाटील (उपसरपंच), संगेवाडी : नंदादेवी वाघमारे (सरपंच), राजू खंडागळे (उपसरपंच), वाणी चिंचाळे : प्रियांका गडहिरे (सरपंच), लक्ष्मी घुले (उपसरपंच), हलदहिवडी : प्रतीक्षा गायकवाड (सरपंच), रूपाली लेंडवे (उपसरपंच), गायगव्हाण : अनिता कांबळे (सरपंच), नवनाथ पाटील (उपसरपंच), कडलास : दिगंबर भजनावळे (सरपंच), नितीन गव्हाणे (उपसरपंच), निजामपूर : निवृत्ती कदम (उपसरपंच), खिलारवाडी : विनायक बागल (उपसरपंच), हणमंतगाव : दत्तात्रय खांडेकर (उपसरपंच), तरंगेवाडी सुनील हाके (उपसरपंच), आगलावेवाडी : सूर्यकांत कोळेकर (उपसरपंच), बुरंगेवाडी : भानुदास बुरंगे (उपसरपंच), भोपसेवाडी : रंजना वगरे (उपसरपंच), पाचेगाव बु. : इंद्राबाई करचे (सरपंच), महेंद्र दौंड (उपसरपंच), जुनोनी : मनीषा पाटील (सरपंच), सुनिता पाटील (उपसरपंच), धायटी : नंदा गेळे (सरपंच), दीपक काटे (उपसरपंच), पारे : कांचन चव्हाण (सरपंच), नामदेव साळुंखे (उपसरपंच), वाकी-शिवणे : पार्वती आलदर (सरपंच), राणी मोहिते (उपसरपंच), वझरे : प्राजक्ता सरगर (सरपंच), सोनाबाई पाटील (उपसरपंच), कोळा : वैशाली सरगर (सरपंच), दगडू कोळेकर (उपसरपंच), डिकसळ : चंद्रकांत करांडे (सरपंच), रणजित गंगणे (उपसरपंच), नराळे : चिमाबाई गोयकर (सरपंच), पंडित सावंत (उपसरपंच), लोटेवाडी : विजयकुमार खांडेकर (सरपंच), दादासाहेब सावंत (उपसरपंच), मांजरी : शहनाज तांबोळी (सरपंच), कौशल्या कांबळे (उपसरपंच), गौडवाडी : सुजाता माळी (सरपंच), पोपट गडदे (उपसरपंच), नाझरे : दीपाली देशमुख (सरपंच), प्रणाम चौगुले (उपसरपंच), चोपडी : मंगल सरगर (सरपंच), पोपट यादव (उपसरपंच), महूद : संजीवनी लुबाळ (सरपंच), महादेव येळे (उपसरपंच), महिम : अर्चना नारनवर (सरपंच), आशाबाई पाटील (उपसरपंच), कटफळ : दादा कोळेकर (सरपंच), नारायण बंडगर (उपसरपंच), इटकी : नंदकुमार सावंत (सरपंच), दत्तात्रय गीते (उपसरपंच), अचकदाणी : पूनम पाटील (सरपंच), शिवाजी चव्हाण (उपसरपंच), लक्ष्मीनगर : धनाजी बाड (सरपंच), स्वाती साठे (उपसरपंच), एखतपूर : मनीषा मोरे (सरपंच), प्रवीण नवले (उपसरपंच), शिरभावी : बाळासाहेब बंडगर (सरपंच), रोहन जगदाळे (उपसरपंच), देवळे : संगीता खांडेकर (सरपंच), शिवाजी माळी (उपसरपंच), जवळा : सविता बर्वे (सरपंच), नवाज खलिफा (उपसरपंच), मेडशिंगी : विमल इंगवले (सरपंच), किरण झाडबुके (उपसरपंच), वाकी-घेरडी : अर्चना शिंदे (सरपंच), सोनाली खांडेकर (उपसरपंच), अकोला : आक्काताई खटकाळे (सरपंच), नंदकुमार शिंदे (उपसरपंच), वाटंबरे : प्रवीण पवार (सरपंच), मोनिका निकम (उपसरपंच), अजनाळे : सुजाता देशमुख (सरपंच), अर्जुन येलपले (उपसरपंच), कमलापूर : कलावती बंडगर (सरपंच), देविदास ढोले (उपसरपंच), उदनवाडी : फुलाबाई ढोणे (सरपंच), लक्ष्मण मारकड (उपसरपंच), मानेगाव : अनिता बाबर (सरपंच), तुकाराम बाबर (उपसरपंच), लोणविरे : साहेबराव माने (सरपंच), मालती गायकवाड (उपसरपंच), सोमेवाडी : सिंधूबाई गोडसे (सरपंच), तानाजी आलदर (उपसरपंच), बुद्धेहाळ : प्रियांका हिप्परकर (सरपंच), रखमाबाई करांडे (उपसरपंच), किडेबिसरी : मनीषा कोळेकर (सरपंच), सुलाबाई कोळेकर (उपसरपंच), हातीद : शालन भगत (सरपंच), कुलदीप घाडगे (उपसरपंच), तिप्पेहळी : विशाल नरळे (सरपंच), सुसाबाई नरळे (उपसरपंच), जुजारपूर : पुतळाबाई हिप्परकर, श्रावण वाघमोडे (उपसरपंच), डोंगरगाव : उषा पवार (सरपंच), दिनकर कांबळे (उपसरपंच), घेरडी : सुरेखा पुकळे (सरपंच), उमाजी पुकळे (उपसरपंच), हंगिरगे : सुनिता पावणे (सरपंच), उत्तम सावंत (उपसरपंच), बामणी : शालन चव्हाण (सरपंच), अर्जुन साळुंखे (उपसरपंच), आलेगाव : नंदाबाई दिवसे (सरपंच), राहुल ढोले (उपसरपंच), वासूद : कलावती केदार (सरपंच), अनिल केदार (उपसरपंच), राजुरी : प्रतिभा व्हळगळ (सरपंच), मोहिनी काटे (उपसरपंच), हटकर-मंगेवाडी : जगन्नाथ भुसनर (सरपंच), प्रियांका सुतार (उपसरपंच).

सरपंचपद रिक्त असलेल्या ग्रामपंचायती

सरपंचपदाच्या आरक्षणाचा सदस्य नसल्याने निजामपूर (अनुसूचित जाती), खिलारवाडी (अनुसूचित जाती : महिला), हणमंतगाव (अनुसूचित जाती : महिला), तरंगेवाडी (अनुसूचित जाती : महिला), आगलावेवाडी (अनुसूचित जाती) बुरंगेवाडी (अनुसूचित जाती : महिला), भोपसेवाडी (अनुसूचित जाती : महिला) या सात ग्रामपंचायतीचे सरपंचपद रिक्त ठेवून उपसरपंचपदाची निवड केली आहे.

Web Title: Character of women as Sarpanch of 42 Gram Panchayats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.