उडान फाउंडेशनतर्फे स्मशानभूमीची स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:13 AM2021-01-08T05:13:03+5:302021-01-08T05:13:03+5:30

स्मशानभूमीअंतर्गत दफनभूमीजवळील काटेरी झुडपे काढणे, वाळून गेलेले गवत काढणे, पाऊलवाटांची स्वच्छता केली. या मोहिमेअंतर्गत स्मशानभूमीच्या नादुरुस्त कुंपण भिंतीच्या डागडुजीचे ...

Cleaning of the cemetery by the Udan Foundation | उडान फाउंडेशनतर्फे स्मशानभूमीची स्वच्छता

उडान फाउंडेशनतर्फे स्मशानभूमीची स्वच्छता

Next

स्मशानभूमीअंतर्गत दफनभूमीजवळील काटेरी झुडपे काढणे, वाळून गेलेले गवत काढणे, पाऊलवाटांची स्वच्छता केली. या मोहिमेअंतर्गत स्मशानभूमीच्या नादुरुस्त कुंपण भिंतीच्या डागडुजीचे ही काम केले आहे. या स्वच्छता मोहिमेत फाउंडेशनचे अध्यक्ष इरफान शेख, उपाध्यक्ष इलियास शेख, जफर शेख, इनुस शेख, शब्बीर वस्ताद, सचिव जमील खान, कार्याध्यक्ष शकील मुलानी, खजिनदार शोहेब काझी, ॲड. रियाज शेख, साजन शेख, मोहसीन पठाण, मोइन नाईकवाडी, सकलेन पठाण, बाबा शेख, इक्बाल शेख, इरफान बागवान, जिलानी शेख, मुन्ना बागवान, आयुब शेख, वसीम बागवान, सादिक काझी, वसीम मुलाणी, अल्ताफ शेख, रियाज बागवान, मोसिन दिल्लीवाले, एजाज शेख, अबू पठाण, राजू शिकलकर, आदी कार्यकर्ते सहभागी झाली आहेत.

फोटो

०७बार्शी-स्वच्छता

ओळी

बार्शीतील उडान फाउंडेशनतर्फे गुलबहार स्मशानभूमीची स्वच्छता करताना कार्यकर्ते.

Web Title: Cleaning of the cemetery by the Udan Foundation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.