चपळगाव परिसरातील ढगाळ वातावरण हटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:19 AM2021-02-08T04:19:52+5:302021-02-08T04:19:52+5:30

-- आधार नोंदणीसाठी पालकांची धावपळ चपळगाव : अंगणवाडी, प्राथमिक व सर्व प्रकारच्या शिक्षण प्रकारात शासनाकडून विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणीविषयी सूचना ...

Cloudy weather prevailed in Chapalgaon area | चपळगाव परिसरातील ढगाळ वातावरण हटले

चपळगाव परिसरातील ढगाळ वातावरण हटले

Next

--

आधार नोंदणीसाठी पालकांची धावपळ

चपळगाव : अंगणवाडी, प्राथमिक व सर्व प्रकारच्या शिक्षण प्रकारात शासनाकडून विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणीविषयी सूचना दिल्या आहेत. मात्र अद्यापही अनेक विद्यार्थ्यांचे आधारकार्ड नाहीत. यामुळे आधार नोंदणीसाठी पालकांची धावपळ होत आहे. सगळीकडेच आधार केंद्रावर मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे.

शिवतेज जन्मोत्सवच्या अध्यक्षपदी सचिन शिंदे

लांबोटी : लांबोटी (ता. मोहोळ) शिवतेज शिवजन्मोत्सव तरुण मंडळच्या नूतन अध्यक्षपदी सचिन शिंदे तर उपाध्यक्षपदी समाधान व्यवहारे आणि खजिनदार दादासाहेब गरड यांची निवड झाली. यावेळी माजी सरपंच पप्पू कदम, मोहन खताळ, माजी उपसरपंच व संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत जाधव, नूतन ग्रामपंचायत सदस्य विलास शिंदे, सदस्य भारत व्होनमाने, जनहितचे कार्याध्यक्ष विकास जाधव, भगवान गायकवाड, आनंद व्यवहारे, संजय शिंदे, राहुल चट्टे, गणेश चट्टे, ज्ञानेश्वर गायकवाड, माऊली व्यवहारे, महेश शिंदे, शंकर चट्टे, विष्णू चट्टे, बाबा गरड, सुनील मिरजे, प्रवीण चट्टे उपस्थित होते.

Web Title: Cloudy weather prevailed in Chapalgaon area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.