वाळूज झेडपी शाळेस संगणक संच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:26 AM2021-08-24T04:26:40+5:302021-08-24T04:26:40+5:30

वाळूज : हिंजवडी ( पुणे ) येथील फलक्रम कंपनीचे संचालक विक्रम कुबलाल, सरव्यवस्थापक विनायक भिलारे आणि पुणे राष्ट्रवादीचे ...

Computer set at Waluj ZP School | वाळूज झेडपी शाळेस संगणक संच

वाळूज झेडपी शाळेस संगणक संच

Next

वाळूज : हिंजवडी ( पुणे ) येथील फलक्रम कंपनीचे संचालक विक्रम कुबलाल, सरव्यवस्थापक विनायक भिलारे आणि पुणे राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष गणेश माथवड यांच्या वतीने ग्रामीण भागातील शाळेतील मुलांना संगणक ज्ञान अवगत व्हावे म्हणून वाळूज ता. मोहोळ येथील झेडपी शाळेस संगणक संच भेट देण्यात आला. याप्रसंगी कंपनीचे सरव्यवस्थापक विनायक भिलारे, गणेश भाऊ माथवड, सरपंच डॉ. प्रियंका खरात, डॉ. गणेश खरात, माजी सरपंच अमोल कादे, मुख्याध्यापक हनुमंत कादे, विजयकुमार आतकरे, उत्कर्ष मोटे, दत्तात्रय धनवे, काका कादे, तुकाराम पाटील, बबलू घाडगे, समाधान हेळकर, विजयकुमार आताकरे, डॉ. गणेश खरात उपस्थित होते.

-----------

फोटो : २३ वाळूज

वाळूज झेडपी शाळेला संगणक संच भेट देताना विक्रम कुबलाल, विनायक भिलारे, गणेश माथवड, विनायक भिलारे, गणेश माथवड, डॉ. प्रियांका खरात, अमोल कादे, गणेश खरात.

Web Title: Computer set at Waluj ZP School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.