करजगी येथे बैलाची मिरवणूक प्रकरणी १६ जणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:16 AM2021-06-26T04:16:59+5:302021-06-26T04:16:59+5:30

अधिक माहिती अशा की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात संचारबंदी आहे, असे असताना करजगी येथे ६० जणांनी एकत्रित येऊन गावातून ...

Crime on 16 persons in bull procession case at Karjagi | करजगी येथे बैलाची मिरवणूक प्रकरणी १६ जणांवर गुन्हा

करजगी येथे बैलाची मिरवणूक प्रकरणी १६ जणांवर गुन्हा

Next

अधिक माहिती अशा की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात संचारबंदी आहे, असे असताना करजगी येथे ६० जणांनी एकत्रित येऊन गावातून बैलाची मिरवणूक काढली म्हणून गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये पावडप्पा गजा, राम पिटले, लक्ष्मण नाईकवाडी, लक्ष्मण जवळगे, कुमार कुंभार, लालासाहेब मुजावर, नागप्पा गजा, विशाल शिंदे, सोमशेखर जवळगे, सागर कुंभार, सलीम बागवान, औरंगाबादशाहा गोडीकर, धनाप्पा कुंभार, काशिनाथ जेऊर, रफिक अत्तार, सिद्धप्पा गजा, नागप्पा नाईकवाडी, बसवराज हडपद, पिंटू स्वामी, शिवपुत्र कुंभार, आडवेप्पा बोळकोटगी, सचिन गायकवाड, शावरसिद्ध वाघमोडे, सूर्यकांत माळी, विजयरेणूक घनाते, संतोष नागुरे, मोनप्पा पोतदार, संजू शिरगुर, स्वप्नील हतुरगी, समर्थ आंबलगी, श्रीसैल गजा, आनंद कोणदे, सिध्दू हडपद, महादेव चव्हाण, विशाल खजुरगी, राजकुमार माळी आदी १६ जणांविराेधात दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे. या प्रकरणी नाईक लक्ष्मण कांबळे यांनी फिर्याद दिली आहे.

---

Web Title: Crime on 16 persons in bull procession case at Karjagi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.