धानव्वा आलदी यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:26 AM2021-08-24T04:26:36+5:302021-08-24T04:26:36+5:30

सोलापूर : धानव्वा तमणप्पा आलदी (९८, रा. आदर्शनगर, कुमठा नाका) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सुना, नातवंडे ...

Dhanavva Aldi passed away | धानव्वा आलदी यांचे निधन

धानव्वा आलदी यांचे निधन

Next

सोलापूर : धानव्वा तमणप्पा आलदी (९८, रा. आदर्शनगर, कुमठा नाका) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

उत्कर्ष गरड

सोलापूर : उत्कर्ष विठ्ठल गरड (५६) निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ आणि बहीण असा परिवार आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियात त्यांनी सेवा बजावली.

भगवान गायकवाड

लांबोटी : जनहित शेतकरी संघटनेचे मार्गदर्शक भगवान भानुदास गायकवाड (७६, रा. लांबोटी, ता मोहोळ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

प्रकाश बनसोडे

सोलापूर : रिपब्लिकन पार्टी आठवले गटाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश बनसोडे (६१, रा. दोड्डी, ता. दक्षिण सोलापूर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात भाऊ आणि भावाची मुले असा परिवार आहे.

Web Title: Dhanavva Aldi passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.