गावगाड्यातील सरपंचपदाची कोंडी फुटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:49 AM2021-02-05T06:49:54+5:302021-02-05T06:49:54+5:30
सर्वसाधारण : फोंडशिरस (मो.), शिंदेवाडी, जळभावी, विझोरी, लवंग, गणेशगाव, खळवे, हनुमानवाडी, बिजवडी, गोरडवाडी, कोथळे, बोंडले, भांब, कोंढारपट्टा, पिसेवाडी, ...
सर्वसाधारण : फोंडशिरस (मो.), शिंदेवाडी, जळभावी, विझोरी, लवंग, गणेशगाव, खळवे, हनुमानवाडी, बिजवडी, गोरडवाडी, कोथळे, बोंडले, भांब, कोंढारपट्टा, पिसेवाडी, बागेचीवाडी, मोटेवाडी, एकशिव, सदाशिवनगर, संग्रामनगर, संगम, पठाणवस्ती, सर्वसाधारण स्री राखीव : तामशिदवाडी, कोळेगाव, मिरे, तांबवे, मळोली (साळमुख), माळेवाडी (अ), देशमुखवाडी, उंबरे (द), गिरवी, फडतरी (शिवारवस्ती), दसूर, रेडे, उंबरे (वेळापूर), लोंढे-मोहितेवाडी, पिंपरी, माळेवाडी, बोरगाव, सुळेवाडी, पिलीव, कुरबावी (बो), कचरेवाडी, चौंडेश्वरीवाडी, चाकोरे प्रतापनगर, वाघोली. ना.म.प्रवर्गासाठी : डोंबाळवाडी, (खुडूस) चांदापुरी, मांडवे, भांबुर्डी, तांबेवाडी, कण्हेर, नेवरे, कोंडबावी, बचेरी, शिंगोर्णी, विठ्ठलवाडी, कळमवाडी, शेंडेचिंच, डोंबाळवाडी (खु), कुसमोड, ना.मा. प्रवर्ग स्री राखीव : माळीनगर, पळसमंडळ, तरंगफळ, बोरगाव, जांभूड, मांडकी, मारकडवाडी, वाफेगाव, म्हाळुंग, तांदूळवाडी, बांगर्डे, झंजेवाडी (खु), माळखांबी, मेडद. अनुसूचित जाती राखीव : जाधववाडी, आनंदनगर, गुरसाळे, मोरोची, वेळापूर, निमगाव, इस्लामपूर, तोंडले, शिंगोर्णी, कदमवाडी, बाभूळगाव ,यशवंतनगर, विजयवाडी, लोणंद, नातेपुते, अनुसूचित जाती स्री राखीव : धानोरे, कारुंडे, कळंबोली, उघडेवाडी, धर्मपुरी, खडूस, फळवणी, दहीगाव, गिरझणी, खंडाळी (दत्तनगर), गारवाड, मगरवाडी, पानीव, अकलूज, पुरंदावडे, अनु. जमाती स्री राखीव : सवतगव्हाण. आरक्षण सोडतीसाठी आमदार रणजितसह मोहिते-पाटील, आमदार राम सातपुते, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य सरपंच नूतन सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तक्रारीचा सूर
तालुक्यातील सरपंचपदाची आरक्षण सोडत नियमानुसार व सर्वांसमक्ष काढण्यात आली; मात्र काही ग्रामपंचायतींमध्ये पहिलेच आरक्षण पुन्हा जैसे थे राहिले तर काही ग्रामपंचायतीत आरक्षित पदाचा सदस्य नसल्याने या गावांचा तक्रारीचा सूर निघत होता. अनेक गावकारभारी अधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेत याबाबतचा चर्चा करताना दिसत होते.
फोटो :::::::::::::::::::::
तालुक्यातील सरपंच आरक्षण पदाची सोडत काढताना तहसीलदार जगदीश निंबाळकर व व अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी.